दप्तंर फाईली जाळून नष्ट केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न."".. शौचालय/ प्रशासक भ्रष्टाचारी ना शिक्षा होऊ नये..बीडीओचे षडयंत्र उघडकीस...

.
भडगांव -- पंचायत समिती कार्यालयात शौचालय चे फोटो व ग्रामीण रो.चे कामाचे फाईली दप्तराची चोरी झाली.. अंशी फिर्याद प.समिती बीडीओ रमेश वाघ यांनी संगनमताने पोलिस स्टे.भडगांवयेथेfir.cr39/2022.अन्वये..प्रशासकीय अधिकारी.रविद्र जगताप.यानी फिर्याद दाखल केली होती.


सदर चोरी च्या गुंन्हा चे कामकाज म.पोलीस उपनिरीक्षक सो.श्री..पालकर साहेब यांची चौकशी करीता नियूक्ती करण्यात आली होती..
  सखोल चौकशी केली असता..प.समिती कार्यालयात चोरी च झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे..तसा चौकशी बी फायनल खोटी फिर्याद दाखल केल्याचा चार्जसिट अहवाल मे्भडगांव न्यांयालयात पोलीसांनी सादर केला आहे.सदर चोरी ची खोटी फिर्याद पळासखेडे शौचालय व प्रशांसक व ईतर दप्तंर फाईली भ्रष्टाचार केल्यामुळे जाळून नष्ट केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसा उल्लेख हीअहवाल चौकशीत आला आहे..सदर प्रकरणी विजय दोधा पाटील यांनी.दि.१५ मार्च २३. रोजी B. final. चोरी झाली नसताना खोटी फिर्यादच्या संम्पुर्ण नकला आज रोजी घेतल्या आहेत..
या प्रकरणी फेर फिर्यादी व बीडीओ.साक्षीदार यांचे वर तात्काळ फौ ्गुंन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी विजय पाटील (अ.रा.मानवी हक्क आयोग. जिल्हा संघटक.)यांनी केली आहे..व वरिष्ठ न्यांयालयात व विभागीय आयुक्तांकडे व राज्य मानवी हक्क आयोगाकडे अहवाल भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने फाईली जाळून नष्ट केलेत.
 प्रशासक./ शौचालय भ्रष्टाचार चा ही गून्हा प्रलबीत आहे.. परंतु भ्रष्टाचाराचे दप्तंर बीडीओ ने जाळून नष्ट केल्याने कारवाई कशी होते.. याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post