अंबड
संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा
अंबड ता. ५ : दैनिक प्रहार चे प्रतिनिधी नितिन चव्हाण यांच्या घरावर शनिवारी रात्री झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांना निवे…