आमगाव
आमगाव नगर परिषदेच्या न्यायप्रविष्ट प्रकरणावरून आठ गावांतील नागरिक संतप्त.. आमगाव -देवरी रोडावर चक्का जाम्म आंदोलन...
तालुका प्रतिनिधी संजय मानकर आमगाव:-आमगाव नगर परिषदेच्या शासनाद्वारे सर्वोच्य न्यायालयातील प्रलंबित प्रकरणामुळे मागील आठ वर्षांपासून नागरिक विकासापासून वंचित पडले आहेत. समाविष्ट आठ गावा…