काविळ कशामुळे होते? काविळीचे प्रकार कोणते आणि त्याची लक्षणं कशी ओळखायची?
डोळ्याचा पांढरा पडदा पिवळसर दिसणं आणि लघवीचा रंग पिवळा होणं ही काविळीची काही सामान्य लक्षणं आहेत. अॅनिमिया किंवा पंडुरोगामुळे डोळे जर निस्तेज आणि पांढरे पडले असतील तर त्याला 'व्हाइट पॅच…