उमरेड

उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले , रेती वाहतुकीसाठी ४५ हजारांवर तडजोड

उमरेड:-  तालुक्याच्या बेला पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप पुंडलिक सपाटे (वय ५५) रा. फ्रेंड्स कॉलनी नागपूर) यांना रेतीची सुरळीत वाहतूक करण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिब…

Read more
Load More
That is All