कविता

फक्त शिवराय...

माझा धर्म आहे , फक्त शिवराय माझे कर्म आहे , फक्त शिवराय  माझी जात आहे , फक्त शिवराय  माझ नात आहे , फक्त शिवराय  माझ छत्र आहे , फक्त शिवराय  माझ गोत्र आहे , फक्त शिवराय  माझ्या ललाटी आहे , फ…

Read more

मी एक मतदार ! ( या देशाचा मालक ? ) कटू, पण सत्य परिस्थिती

आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली, माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो . . . तलाठ्यानं सांगितलं - "काम करू पण, देणार किती ?" मला वाटलं…

Read more

काय निवडायचं ? फटाके 💥की पुस्तके 📚

*काय निवडायचं ?* *फटाके* 💥की *पुस्तके* 📚 *फटाके* मोठा आवाज ⚡करतात. *पुस्तके* शांतपणे हळूवार भेटतात. *फटाके* हवेचं प्रदूषण 🙊करतात. *पुस्तके* वैचारिक प्रदूषण दूर करतात. *फटाके* अक्षरशः पैस…

Read more

कुंकू

🌹कुंकू 🌹 सौभाग्याचा लेन लावीला कुंकवाचा लाल टिळा माथी आजन्म राहावी आणि शेवटी पर्यंत असावी मी सौभाग्यवती तुम्हा उदंड आयुष्य लाभो माझ्या कुंकवाच तेज वाढावं जन्मभर साथ तुमचीच तुमच्यात मी रमु…

Read more

ओंजळीतून निसटून जाते वेळ हा फुलपाखरू, मनातील इच्छा वाट पाहते मन माझा वाटसरू.

ओंजळीतून निसटून जाते वेळ हा फुलपाखरू, मनातील इच्छा वाट पाहते मन माझा वाटसरू. एकांत मन विचारमग्न तल्लीन, शोध घेता स्वतः चा मन गेले हरपून. विचारांचा गोंधळ मन झाले बेचैन, समजावून सांगतो स्वतः …

Read more

हॊ माझे पण ह्रदय तुटले होई

हॊ माझे पण ह्रदय तुटले होई हॊ माझे पण ह्रदय तुटले होते जेव्हा तू वाटेत एकटं टाकून गेला होता स्वप्नांचा चुराडा झाला होता जेव्हा तू माझी झोप उडवून गेला होता बोल तुझे अबोले झालेत  कुठे चुकले र…

Read more

तूझ्या प्रेमात पडताना

🌹तूझ्या प्रेमात पडताना 🌹 तूझ्या प्रेमात पडतांना स्वतःला मी विसरलीच होती तुझ्यात मी गुंतताना भूल मला पडली होती वाट विसरली होती सुखाची अचानक आगमन तुझे झाले आनंदून बहरते जशी कळी तशीच मी बहरू…

Read more

काळजात रुतलेलं काटा अलगत घाव करून गेले नाजूक ह्रदय पाहून विश्वास तोडून गेले.

काळजात रुतलेलं काटा अलगत घाव करून गेले नाजूक ह्रदय पाहून विश्वास तोडून गेले.        चंद्राच्या उजेडात जनू       काहीच उमजले नाही      प्रेम वाटेत निघाले     उमजले ना काही व्हिडियो 👇👇👇👇?…

Read more
Load More
That is All