कूरखेडा

कढोली मार्गावरील गांगोली वळणावर दुचाकी अनियंत्रित होऊन दोन तरूण गंभीर जखमी

कूरखेडा- कढोली मार्गावरील गांगोली वळणावर दुचाकी अनियंत्रित होत रस्त्याच्या खाली उतरत लोखंडी जाहीरात बोर्डाला धडकल्याने दोन यूवक गंभीर जखमी झाल्याची घटणा आज दि ९ डिसेंबर शूक्रवार रोजी दूपारी…

Read more

तीन दुचाकीच्या धडकेत 1 ठार तर 6 जखमी

कूरखेडा-कोरची मार्गावर डोंगरगांव फाट्यानजीक तिन दूचाकीची समोरा समोर धडक झाल्याने १ यूवक ठार तर एक ३ वर्षिय बालीकेसह ६ जन गंभीर जखमी झाल्याची घटणा आज रविवार रोजी सकाळी ११ वाजेचा सुमारास घडली…

Read more
Load More
That is All