कोकण

नायब तहसीलदार महिलेवर बिबट्याचा हल्ला, स्कूटरचाही पाठलाग

कोकणात बिबट्याने उच्चपदस्थ महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या निवासी नायब तहसीलदार महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. …

Read more
Load More
That is All