कोरची

शिक्षकाच्या पत्नीची विष घेऊन आत्महत्या

कोरची :- येथील शासकीय  आश्रमशाळेसमोर राहत असलेल्या एका शिक्षकाच्या पत्नीने घरी कोणी नसताना कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दुपारी ३ वाजता घडली. देवकी अमरदीप रंगारी (३०) असे आत…

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बेळगाव येथील सरपंच सहित संपूर्ण सदस्यांनी केला पक्षप्रवेश

कोरची- गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्ग असलेल्या कोरची तालुक्यातील बेळगाव ग्रामपंचायत मधील सरपंच सहित  सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्…

Read more

कोरची पंचायत समिती मध्ये चालतो मनमानी कारभार!

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, व अतिदुर्गम भागातील शेवटच्या टोकावर अस्तित्वात आलेली कोरची पंचायत समितीमध्ये कुणी, कुणाचे ऐकतंच नसल्यामुळे जो, तो, एकमेकाकडे बोटे दाखवून कार्यालयात कामानिमित्य …

Read more

कारच्या धडकेत ट्रॅक्टरचे तीन तुकडे... अपघातात 2 जण गंभीर जखमी

कोरची:- तालुका मुख्यालयापासून अंदाजे १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिपखारी गावाजवळ भरधाव कार आणि ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. ही धडक ए…

Read more

भगवान बिरसा मुंडा जयंती कुकडेल येते उत्साहात साजरा

कोरची मुख्यालया पासून 6.00की. मी. अंतरावर असलेल्या कुकडेल या गावी आज दिनांक 15नोव्हेंबर 2022ला सकाळी 9.00वा. भगवान बिरसा मुंडा 147वा जयंती साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाचे उदघाटक श्री. मन्…

Read more

हत्तींनी चक्क बैलाला गाडले चिखलात...

कोरची:- तालुक्यातील तलवारगडमधील वृद्धाला जीवानिशी मारल्यानंतर जंगली हत्तींनी गांगीन या गावातील एका शेतकऱ्याच्या एका बैलाला चक्क पायांनी तुडवून चिखलात गाडले. या प्रकारामुळे शेतकरीवर्ग आणखीच …

Read more

आला रे आला.. कोरची तालुक्यात हत्ती आला : हत्तीने केला एका महीलेला गंभीर जखमी

कोरची - कुरखेडा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या कोरची तालुक्यातील लेकुरबोडी येथे 21 तारखेच्या सकाळी जंगली हत्तींनी उभ्या पिकांची व घरांची नासधूस केली यामध्ये एक 80 वर्षिय वृ…

Read more

मानव समानता हिच बौध्द धम्माची ओळख : प्राचार्य डॉ.विनोद चहारे

कोटरा येथे ६६वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा. कोरची           बौद्ध धम्मात भेदभाव नाही या धम्मामध्ये सर्वच मानव समान आहेत. त्यामुळे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेड…

Read more

कुकडेल येथे बौद्ध समाज यांच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिवस साजरा

कोरची:तालुक्यातील कुकडेल येते बौद्ध समाज यांच्या वतीने 14ऑक्टोबर 2022 रोज शुक्रवार ला संध्याकाळी 6.00वा.धम्मचक्र परिवर्तन दिवसा निमित्य Dr. बाबासाहेब आंबेडकर,माता रमाई, भगवान गौतम बुद्ध, मह…

Read more

कुकडेल :-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीतधान्य अंतर्गत शेतीशाळा आयोजित

कोरची :- तालुक्यातील कुकडेल येते तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत दिनांक 12/10/2022 रोज बुधवार ला सकाळी 10:वा.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीतधान्य अंतर्गत शेतीशाळा आयोजित करण्यात आला…

Read more

कोरची तालुक्यातील कुकडेल येथे आदिवासी गोंड समाजाच्या वतीने रावण पूजा

कोरची:-  तालुक्यातील कुकडेल येते आदिवासी गोंड समाज कुकडेल यांच्या वतीने दिनांक 05/10/2022रोज बुधवार ला सकाळी 10.00वा.दसरा निमित्य राजा रावण यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजा करण्यात आ…

Read more

वनश्री महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कोरची- वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्र…

Read more

वनश्री महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

कोरची: स्थानिक वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वत्तीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयातील आजूबाजूच्या परिसर…

Read more

दादा तुला राखी बांधतो... पण दारू नको विकू....

कोरची :- तालुक्यातील मसेली ग्रापं समिती व मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी गावात अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून तुमचा अवैध व्यवसाय बंद करण्याची ओवाळणी मागितली. मसेली …

Read more

कुकडेल येथे आंतरराष्ट्रीय मूलनिवासी दिवस साजरा

कोरची :- वरून पुर्व दिशेला 6कि. मी. अंतरावर असलेल्या कुकडेल या गावी आज दिनांक 9आगस्ट 2022 ला सकाळी 9 वा.आंतरराष्ट्रीय मूलनिवासी दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमात ध्वजरोहक म्हणून गाव पुजारी…

Read more

युवतीस चाकुने वार करून जखमी केल्यानंतर माथेफिरू युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

कोरची :- गावातील युवतीस चाकुने वार करून जखमी केल्यानंतर माथेफिरू युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ३ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास टेमली येथे उघडकीस आली. विक्रम …

Read more

10 वी बोर्डाच्या उत्तर पत्रिका केल्या परत

कोरची  :- महाराष्ट्र राज्य कायम विना  अनुदानित कृती समीत्तीच्या आदेशावरुन दहावी बोर्ड परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासनीवर बहीष्कार करण्यात आला. दि 01एप्रील 2022 ला राष्ट्रीय विद्यालय बिहीटेक…

Read more
Load More
That is All