धानोरा

धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे करोडो रुपयांचा धान खरेदी भ्रष्टचाराची चौकशी करा

गडचिरोली: एखाद्या सरकारी विभागात होत असलेला करोडो रुपयांचा अपहार उघड झाल्यानंतर जर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनीच डोळेझाक करून झालेल्या आर्थिक घबाड दाबण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्या विभागा…

Read more

कार व दुचाकीच्या धडकेत दोन जखमी

धानोरा:-  लेखा गोडलवाही रस्त्यावर लेखा तलाव जवळील वळणावर आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. लक्ष्मण रानु पोटावी (६२) व दामा पदा…

Read more

सालेभट्टी येथे शोष खड्ड्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून ग्रामपंचायतला लावला चांगला चुना - नागरिकांची चौकशीची मागणी

धानोरा : प्राप्त झालेल्या माहितीनुसार धानोरा तालुक्यातील मुस्का ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सालेभट्टी येथे शोष खड्ड्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केल…

Read more

गतिरोधकावरून दुचाकी उसळली, इसमाचा मृत्यू

धानोरा : धानोरा ते रांगी मार्गावरील खेडी येथे गतिरोधकावर दुचाकी उसळल्याने मागे बसलेला एक इसम खाली पडून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २५ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास घ…

Read more

सुरसुंडी येथील 24 वर्षे अविवाहित तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यु

एजाज पठाण प्रतिनिधि.... धानोरा : प्राप्त झालेल्या माहितीनुसार धानोरा तालुक्यातील मालेवाडा गावाजवळील सुरसुंडी या गावातील 24 वर्षीय तरुणाला हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाल्याची आज सायंकाळी 5.0…

Read more

अतिदुर्गम पेंढरी येथील आदिवासी विकास सहकारी संस्थेला धान खरेदीची परवानगी द्या*

*अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा* *आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना दिले निवेदन* *निवेदनकर्त्या शेतकऱ्यांच्या समोरच साधला जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून…

Read more

सावरगाव पोलिस मदत केंद्राच्या परिसरात 2 जहाल नक्षल्यांना अटक.....

धानोरा:- उपविभाग धानोरा अंतर्गत येणार्‍या सावरगाव पोलिस मदत केंद्राच्या परिसरात नक्षलविरोधी (Naxalites) अभियान राबवित असताना 2 जहाल नक्षल्यांना अटक करण्यास गडचिरोली पोलिसांना यश आले असल्याच…

Read more

वेडसर पतीने सुरीने डोक्यावर वार करून केली पत्नीची हत्या

दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधि गडचिरोली .  येरकड:- वेडसर पतीने घरी कोणी नसल्याचे पाहून सुरीने डोक्यावर वार करून पत्नीची हत्या केल्याची घटना दिनांक 4 ऑक्टोंबर सकाळी दहा वाजता च्या सुमारास धानोर…

Read more

सर्वग विकास अधिकारी प.स.धानोरा यांना गोंडवाना गोटूल सेना सचिव परमेश्वर गावळे यांचे कळून निवेदनातुन मागणी,* ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची मागणी

* प्रतिनिधी पेंढरीःप्रशांत पेदापल्लीवार* ,   धानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पेंढरी—गट्टा परीसरातील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक ग्रामपातळीवर राहत नसुन आठवड्यातु…

Read more

_पेंढरी —चादगाव रस्त्यावर असंख्य खड्डेच खड्डे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष_* प्रतिनिधी धानोराः प्रशांत पेदापल्लीवार

प्रतिनिधी धानोराः प्रशांत पेदापल्लीवार                               रस्ते देशाच्या विकासाचे प्रतिक आहेत. रस्त्यावरुन देशाच्या विकासाची संकल्पना ठरविली जाते. स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे स…

Read more

क्रुझरच्या धडकेत महिला ठार

धानोरा : क्रुझर गाडीच्या धडकेत एक महिला जागीच ठार झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास येरकड-मालेवाडा रोडवरील इरुपटोला फाट्यावर घडली. यमुना दयाराम मेश्राम (वय ५०, रा. …

Read more

ग्रामपंचायत पेंढरी येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तपासणी समितीची भेट*.

प्रतिनिधी धानोरा:⁠-प्रशांत पेदपल्लिवार.  पेंढरी:- ग्राम पंचायत पेंढरी येथे संतगडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा संत तुकोडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान स्पर्धा सन 2021/2022 अंतर्गत जिल्हा …

Read more

अखेर मुरुमगाव येथील धान घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

धानोरा : तालुक्यातील मुरुमगाव अविका येथे 9,800 क्विंटल धान्य घोटाळा झाला. या आशयाचे वृत्त 16 ऑगस्ट 2022 ला प्रकाशित होताच संपूर्ण जिल्हात एकच खळबळ उडाली. वृत्त प्रकाशित होऊन 12 दिवस झाले अस…

Read more

रांगी - बेलगाव येथे वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ

धानोरा:- तालुक्यातील रांगी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ व बिबट्याची दहशत आहे. परिसरातील नागरिकांना वेळोवेळी वाघ व बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. परिसरात जीव…

Read more

धानोरा तालुक्यात बिबट्या मृतावस्थेत आढळला...

धानोरा : तालुक्यातील लेखा जंगलात शनिवारी सायंकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. मात्र, बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. तुकूम येथील नियत वनरक्षक वाय. पी. राऊत हे गस्त करीत असताना…

Read more

हेटीतील ३२ लाखांचे गूढ आणखी गडद

धानोरा : तालुक्यातील हेटी या गावात धानोरा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ज्या घरातून ३२ लाख ६२ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली त्याचे गूढ आणखीच वाढले आहे. घरमालक साईनाथ मंगरू कुमरे (५०…

Read more

अस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी

धानोरा:- अस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील नियतक्षेत्र झाडापापडा अंतर्गत मासानदी या जंगल परिसरालगतच्या शेतशिवारात घडली, दुर्योधन प्रेमसिंग…

Read more

हेटी येथील साईनाथ कुमरे जवळ तब्बल आढळले 32 लाख 62 हजार 210 रूपये

गडचिरोली : जिल्हयातील धानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हेटी येथील साईनाथ कुमरे (50) याच्याकडे लाखोंची रोकड असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली असता 23 ऑगस्ट रोजी छापा मारुन घराच…

Read more
Load More
That is All