ब्रम्हपुरी

चुचुंद्रीने दिव्याची पेटती वात नेली अन् घरच जळाले

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीच्या कुर्झा वार्ड गुरुवारी सायंकाळी प्रमोद सीताराम ढोंगे यांच्या घरातील दिव्याची पेटती वात चुचुंद्रीने (उंदीर) नेली, ती वात घरातील कोणत्यातरी कापडावर पडून घराला आग ला…

Read more

ब्रम्हपुरी : लग्नाच्या वरातीचा टेम्पो वाहन पलटून 31 जण जखमी तर 8 गंभीर जखमी

ब्रम्हपुरी :- लग्नाचे वरात घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचा ब्रम्हपुरी येथील टिळक नगर जवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो वाहन पलटून वाहनात बसलेले 31 जण जखमी झाले असून यात आठ जण गंभीर जखमी झ…

Read more

हिन्दु ज्ञान मंदिर, ब्रम्हपुरी येथे 34 वा वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा संपन्न'

ब्रम्हपुरी:- एकात्मता शिक्षण संस्था संचालित हिंदू ज्ञान मंदिर ब्रम्हपुरी दिनांक 04.01.2023 रोजी 34 वा वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटक मा. श्री. बाबासाहेब कहारे, अध्यक्ष …

Read more

हिन्दु ज्ञान मंदिर, ब्रम्हपुरी येथे स्कॉऊट-गाईड विभागा तर्फे 'खरी कमाई

हिन्दु ज्ञान मंदिर, ब्रम्हपुरी येथे स्कॉऊट-गाईड विभागा तर्फे 'खरी कमाई हिन्दु ज्ञान मंदिर ब्रम्हपुरी येथे स्कॉऊट-गाईड विभागा तर्फे विद्यालयाच्या प्रांगणात 'खरी कमाई' या कार्यक्र…

Read more

मेंढकी येथे विहरीत आढळला वाघीण मावशीचा मृतदेह

प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील मेंडकी नियत क्षेत्रात रामाजी ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत वाघिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली …

Read more

आला रे आला पुन्हा वाघ आला... वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

ब्रम्हपुरी :- शेतात तुरीच्या शेंगा तोडायला गेलेल्या महिलेवर अचानक वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव बू. येथे आज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. या …

Read more

आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वात थेट नागपूर विधान भवनावार अधिकार रॅली

ब्रम्हपुरी प्रतिनिधी हर्षद कऱ्हाडे नागपुर:- दिनांक 26 डिसेंबर2022 रोज सोमवरला सकाळी 7:00 वाजता गांधी चौक चंद्रपूर ते विधान भवन नागपूर अधिकार रॅलीचे आमदार किशोरभाऊ जोरगेवर यांच्या नेतृत्वात …

Read more

ब्रह्मपुरीच्या तलावात आढळला महिलेचा मृतदेह

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी शेषनगर येथील बारई तलावात एका अज्ञात महिलेचे मृतदेह तरंगताना आढळून आल्याची घटना घडली. रेखा मनोहर उराडे असे मृतक महिलेचे नाव आहे. महिला अंदाजे ४५ वर्षाची आहे. वरील घट…

Read more

कोरेगाव (चोप) येथील तरुणीने केली ब्रम्हपुरी मध्ये आत्महत्या

ब्रम्हपुरी :- येथील नवीन कोर्टाच्या इमारतीच्या गेटला फास बांधत एका तरुणीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. सदर प्रकारामुळे शहरात एकचं खळबळ उडाली आहे. पौर्…

Read more

वैनगंगा नदीत देवानंद हात धुवायला गेला अन् नदीत पडला

ब्रम्हपुरी:-तालुक्यातील दक्षिण परिसरात असलेल्या आवळगाव येथील युवकाचा वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक:-१८/११/२०२२ रोजी ३:३० च्या दरम्यान उघडकिस आली. देवानंद वामन को…

Read more

जिवापेक्षा रेती तस्करीचा अवैध धंदा महत्वाचा, महसूल व पोलीस प्रशासनाचे हात वर

सत्यवान रामटेके उपसंपादक   ब्रम्हपुरी :-दिवाळीअगोदर पासूनच रेतीच्या तस्करीला वेग आला आहे. महसूल व पोलीस प्रशासन अवैध व्यवसाय व रेतीच्या काळाबाजारावर अंकुश लावल्याचा दिखावा करीत आहेत. मात्र …

Read more

तो पुन्हा आला.... वाघाच्या हल्ल्यात जगन ठार...

ब्रम्हपुरी : सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक 5/11/2022 ला उघडकीस आली. जगन हिरामण पानसे वय 75 वर्षे रा. लाखापुर येथील रहिवाशी असे वाघाच्या हल्यात …

Read more

वाघाने हल्ला करून जाईबाईला केले जागीच ठार

ब्रम्हपुरी: तालुक्यातील तोरगाव (मोठा) गावातील शेतशिवारात वाघाने हल्ला करून महिलेच्या नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना आज दिनांक: - 3/11/2022ला सकाळी:-10:00 वाजताच्या सुमारास घडली आहे. जाईबा…

Read more

आदमखोर वाघाच्या हल्ल्यात कुडेसावली येथील सदाशिव रावजी उंदीरवाडे ठार

ब्रम्हपुरी: तालुक्यातील कुडेसावली येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी खळबळजनक ठार झाल्याची घटना आज दिनांक :-22/10/2022 ला सकाळी 8:00 वाजाताच्या सुमारास घडली आहे. श्री. सदाशिव रावजी उंदीरवाडे वय :…

Read more

आदमखोर वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील हळदा येथील शेताशिवरात वाघाच्या हल्ल्यात महीला ठार झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक 20/10/2022 रोजी दुपारी: 2:00 वाजताच्या सुमारास घडली. सौ. रूपा रामचंद्र मस्के वय वर…

Read more
Load More
That is All