मूल

प्रेयसीला फेसबुकवर पत्र लिहून प्रियकराने केली आत्महत्या

मूल : विवाहबाहय संबंधातून आलेल्या नैराश्यापोटी एका विवाहीत युवकाने गळफास घेवून जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील राजोली येथे घडली. विकास लाकडे (38) असेमृतकाचे नांव असून मृत्युपूर्वी विकासने…

Read more

अस्वलाचा मृत्यू, शेतकऱ्याला अटक

मूल:  अंतरगाव पारडवाही येथील शेतात वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत्प्रवाहाने अंदाजे दोन वर्षांच्या नर अस्वलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. वनविभागाने या प्रक…

Read more

लाखोरी तोडत असतांना केला अस्वलीने महीलेवर हल्ला

मूल, 13 फेब्रुवारी : शेतशिवारात लाखोरी तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या अस्वलीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील मोरवाही येथे सोमवार 13 फेब्रुवारी रोजी सका…

Read more

लाखोरी तोडत असतांना केला अस्वलीने महीलेवर हल्ला

मूल, 13 फेब्रुवारी : शेतशिवारात लाखोरी तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या अस्वलीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील मोरवाही येथे सोमवार 13 फेब्रुवारी रोजी सका…

Read more

नकली दारू प्रकरणी पोलिस पाटलासह दोन संशयित आरोपींना अटक

मुल:- चंद्रपूर जिल्ह्यात मूल तालुक्यातील चितेगाव येथील बनावट दारू निर्मिती कारखाना प्रकरणात एका पोलिस पाटलासह दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. शुक्रवारी…

Read more

भाऊ... दर रविवार आणि बुधवारला नियमीत भरणारा कोंबड बाजार उद्या (रविवारी) भरणार काय?

मूल :- तालुक्यातील दहेगांव मानकापूर परिसरात दर रविवार आणि बुधवारला नियमीत भरणारा कोंबड बाजार उद्या (रविवारी) भरणार काय? याबद्दल निश्चित माहिती होत नसल्यांचे कोंबड बाजार शौकीनात शंका—कुशंका …

Read more

लुटला रे लुटला ग्रामपंचायतला लुटला

ग्रामपंचायतीने कामे न करता जनसुविधेच्या निधीची केली परस्पर उचल - दोन कोटी रुपयांचा आला होता निधी - मूल तालुक्यातील मारोडा ग्रामपंचायतीतील प्रकार; चौकशी अहवाल वरिष्ठांकडे सादर मूल :- चंद्रप…

Read more

कोंबडा बाजारावर टाकली पोलिसांनी धाड

मूल (प्रतिनिधी) : अवैधरित्या कोंबड्यांची झुंज लढवुन पैस्याची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळणाÚया 13 जणांवर मूल पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना मूल तालुक्यातील मंदातुकुम जवळ रविवारी घडली.…

Read more

दुचाकीसह ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळून एक ठार

मुल : चामोर्शी मार्गावरील उमा नदीच्या पुलावरील घटना घरातील पूजेचे निर्माल्य नदीपात्रात विसर्जन करीत असताना मुल वरून चामोर्शीच्या दिशेने जात असलेल्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने पती पत्नी सह ट्…

Read more

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, एक युवती ठार

मुल- शहरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर मुल- चंद्रपूर मार्गावर रान तलावाजवळ ट्रक-बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ही घटना 29 डिसेंबरला दुपारी दोन वाजता चे सुमारास घडली. यात बस मध्ये मागच्…

Read more

कारच्या धडकेत दुचाकी चालक आणि पत्नी गंभीर जखमी

मूल (प्रतिनीधी) : दुचाकीने मुलाला भेटण्यासाठी जात असतांना मागुन चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना मूल सिंदेवाही मार्गावरील चितेगांव येथे गु…

Read more

तिन पायली दळणाच्या पैसाच्या कारणावरून महिलेला केले मारहाण

- ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करा अखील भारतीय मादगी समाज संघटनेची मागणी मूल:चंद्रपूर तालुक्यातील गोंड सावरी या गावातील मादगी समाजाच्या महिलेवर तिन पायली दळणाच्या पैसाच्या कारणावरून सौ.लता अन…

Read more

अपघातात निवृत्त पोलीस उपनिरीक्षक ठार; २ जखमी

मूल : चंद्रपूर मार्गावरील आगडीजवळ ट्रक व कारची समोरासमोर धडक झाल्याने निवृत्त पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाले, तर दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजता घडली. माणिक दशरथ…

Read more

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

मूल :- येथील वॉर्ड नं. ७ मधील रहिवासी माया दिलीप चिताडे (५०) ही महिला आपल्या शेतात निंदण करीत असताना विषारी सापाने दंश केला. लगेच त्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्य…

Read more

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी...

मूल (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस वाघाचे मानवावर हल्ले वाढत असतानाच रविवारी जनावरे घेवुन चराईसाठी नेलेल्या एका गुराख्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करुन जखमी केल्याची घटना आगडी येथे घडली. अ…

Read more

बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला

मुल - आज शेतकरी बांधवांचा पोळा हा महत्वाचा सण शेतकरी आपल्या घरी असलेल्या बैल, गाई, सह इतर गुरांना आंघोळ घालून रंग देऊन मोठ्या उत्साहाने सजवतात त्याला मारुतीच्या देवळात नेऊन दर्शन घेतात नैवे…

Read more

तो पुन्हा आला..... दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून केले जखमी

मुल - मुल तालुक्यातील अनेक गावात यावर्षी १६ घटना वाघाच्या हल्याच्या घडल्या असून दिनांक १७/८/२०२२ रोजी मौजा करवंन येथील भाऊराव गेडाम वय ५५ वर्षे हा गुराखी गावातील गुरे चारण्याकरीता करवन गावा…

Read more

चारचाकीच्या अपघातात 5 वर्षीय बालक ठार

हर्षा नंद कऱ्हाडे प्रतिनिधि मूल तालुक्यातील आकापूर येथील 5 वर्षीय बालकाचा क्रेटा या चारचाकी गाडीने अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. आयुष साईनाथ सोयाम वय वर्ष 5 असे मृतक बालकाचे नाव आहे. ह…

Read more

...अन् इंजिनियरिंगचा विद्यार्थी बनला चोर

मूल :- अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा मूल येथील एक १९ वर्षीय तरुण आपल्या इतर गरजा भागविण्यासाठी चक्क चोर बनला. माधुरी अशोक अलोने यांच्या घरी चोरी करण्याच्या प्रयत्नात तो पोलिसांच्या हाती लागल…

Read more
Load More
That is All