विज्ञान

जगात इतर धर्मीय आहेत .. म्हणजे मुस्लिम आहेत ... ख्रिश्चन आहेत ... बौद्ध आहेत ... यांना मंगळ का नाही लागत ? जपान - अमेरिका - चीन - फ्रांस देशातील लोकांना का मंगळ लागत नाही ... इथे भारतातच का त्याचा प्रताप दिसतो ... हे एक कोडे आहे ....

शहाणी - शिकलेली - माणस अजून त्या मंगळाच्या भानगडीत अडकली आहेत ... ह्या मंगळाने किती नुकसान केले हे सांगायलाच नको ... पत्रिकेत मंगळाची भीती घालून ठेवली आहे ... त्यावर विश्वास ठेवून लोक म…

Read more
Load More
That is All