वैरागड

वैरागड येथे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन

वैरागड:- दि. 12 जानेवारी 2023 राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती( राष्ट्रीय युवा दिन )या निमित्ताने वैरागड येथे सकाळी 9 वाजता 18 ते 26 वयोगटातील मुला-मुलींसाठी धावण्याची स्…

Read more

गोवारी समाजाला संविधानिक हक्क मिळतील त्या दिवशी खरा न्याय मिळेल. – प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्मारक समिती अध्यक्ष तथा आदिवासी गोवारी समन्वयक समिती प्रमुख शालीकराम नेवारे. – वैरागड येथे दि. ११ नोव्हें. रोजी वैरागड आदिवासी गोवारी समाज संघटना यांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम

वैरागड : – गोवारी जमात ही आदिवासी जमात आहे. त्याचे शासकीय पुरावे आहेत. केंद्र आणि राज्य शासनाचे विविध अहवाल आणि अध्यादेशानुसार गोवारी आदिवासी जमात असून तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. यासाठी ११…

Read more

वैरागड येथील डोकू मानकर यांचे वृध्दापकाळाने निधन.

वैरागड : – येथील बस स्थानक जवळील कुंभार मोहल्यात वास्तव्यात असलेले डोकू गोविंदा मानकर (वय ८३ वर्षे) यांचे दि. ११ नोव्हें. रोजी रात्रौ १०:३० वाजता उपाचार दरम्यान आरमोरी उपजिल्हा रुग्णालय येथ…

Read more

आढळला रे आढळला..वैरागड - मानापूर रस्त्यावर आढळला पट्टेदार वाघ

वैरागड:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील वैरागड - मानापूर रोडवर आज सकाळी 7.20 वाजता वाघ आढळून आला अशी माहिती मिळालेली आहे. सविस्तर वृत्त असे आहे की आकाश विद्यालय मोहझरी येथ…

Read more

विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन महामानवाला अभिवादन करून मानवंदना... बसपा जिल्हा प्रभारी प्रदीप जी खोब्रागडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना " दिलासा" आणि "अस्वस्थ वर्तमान "असे दोन प्रकारची पुस्तके भेट...

अश्विन बोदेले  प्रतिनिधी  सुपर फास्ट बातमी वैरागड :- येथील स्थानिक जिल्हा परिषद शाळा वैरागड येथे बसपा जिल्हा प्रभारी प्रदीप जी खोब्रागडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुस्तक वितरित करून, महाम…

Read more

बहुजन समाज पार्टी चे जिल्हा प्रभारी जिल्हा गडचिरोली प्रदीप जी खोब्रागडे यांनी जिल्हा परिषद शाळा वैरागड येथे 06 डिसेंबर 2022 ला मुला - मुलींना पुस्तकाचे वितरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली मानवंदना

बहुजन समाज पार्टी चे जिल्हा प्रभारी जिल्हा गडचिरोली प्रदीप जी खोब्रागडे यांनी जिल्हा परिषद शाळा वैरागड येथे 06 डिसेंबर 2022 ला मुला - मुलींना पुस्तकाचे वितरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर…

Read more

आरमोरी-कुरखेडा-देलनवाडी टी पॉइंट वर आढळला माओवाद्यांचा बॅनर

वैरागड : – जनमुक्ति छापमार सेना (पि. एल.जी. ए.) दिवस साजरा करण्याचे आवाहन वैरागड येथील वैरागड-आरमोरी-कुरखेडा आणि देलनवाडी रोडकडे जाणाऱ्या टि पॉइंटवर एका चहा-नाष्टा हॉटेल समोर दि. ०४ डिसें. …

Read more

वैरागड येथील श्रेयश राजेश बावणकर याचे दुःखद निधन.

वैरागड : – येथील तेली वॉर्डांत वास्तव्यात असलेले राजेश बावनकर यांचा मुलगा श्रेयश राजेश बावणकर (वय 11 वर्षे) याचे शरीरातील काळीज, यकृत आणि पित्ताशय निकामी झाल्याने आज दिनांक 0२/१२/२०२२ रोजी …

Read more

वैरागड अंगनवाडीत पोषण आहाराचा पुरवठाच नाही,त्वरित पोषण आहाराचा पुरवठा करा अन्यथा बाल विकास प्रकल्प कार्यालय समोर उपोषण.- माजी आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर यांचा इशारा.

वैरागड अंगनवाडीत पोषण आहाराचा पुरवठाच नाही. - लहान बालके अनेक दिवसापासून पोषण आहारापासून वंचित. - त्वरित पोषण आहाराचा पुरवठा करा अन्यथा बाल विकास प्रकल्प कार्यालय समोर उपोषण. - माजी आरमोरी …

Read more

वैरागड येथील मुरारी धनकर यांच्या परिवारास मिळाला पंतप्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजने अंतर्गत को.ऑप. बँक मधून लाभ. – पत्नीच्या मृत्यू नंतर पंतप्रधानमंत्री जिवन ज्योती विमाचे आर्थिक सहकार्य. – वैरागड जिल्हा मध्यवर्तीय को.ऑप. बँक शाखा व्यवस्थापक पद्दमाकर शेबे यांचे मोलाचे सहकार्य.

वैरागड : – येथील ग्रामपंचायत जवळील सती मोहल्ला येथे रहिवासी असलेले मुरारी धनकर यांच्या पत्नी रसिका धनकर यांचे एक वर्षा पूर्वी निधन झाले होते. त्यांच्या परिवाराला पंतप्रधान मंत्री जिवन ज्योत…

Read more

वैरागड - पाठणवाडा दरम्यान मुख्य रस्त्यावरील झुडुपात आढळला अज्ञात वृद्ध व्यक्तीचा प्रेत

वैरागड : – येथून ०२ कि. मी. पाठणवाडा मुख्य रस्त्या लगत अनेक दिवसापासून पडून असलेला अज्ञात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला मृत्यू झाल्या नंतरच त्या वृद्धाची चौकशी सुरु झाली. व्हिडियो जरूर बघा  ?…

Read more

फोडला रे फोडला सिमेंट रस्ता फोडला मात्र ठेवला जैसे थे

वैरागड:- येथे जळजीवन मिशन अंतर्गत नवीन पाइप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे..मात्र त्रिरत्न खोब्रागडे यांच्या घरासमोरून गावात जाणाऱ्या काँक्रिट च्या मेन रोड ला फोडून तो तसाच ठेवण्यात आलेला आहे…

Read more

वैरागड ग्राम सभेत तंटामुक्त समिती अध्यक्षाचा राजीनामा आणि दोन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भारमुक्तचा ठराव.

- तंटामुक्त समिती अध्यक्षाचा खाजगी कामामुळे राजीनामा. - तंटामुक्त समिती अध्यक्षाचा अवघ्या तीन महिन्याचा कार्यकाळ. - पुर पिडित सर्वेक्षण कामात दिशाभूल, पाणी पुरवठा आणि संगणक चालक यांना भा…

Read more

वैरागड येथे चोरांनी मध्यरात्री फोडले तीन दुकान...

वैरागड:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार वैरागड येथे तीन दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे आहे की, आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे मध्यरात्री दोनच्या स…

Read more

अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट ठार ......! वैरागड ते मानापूर रोडवरील वैरागड जवळील नदी पुलावर घडली घटना ......!

दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधी सुपर फाष्ट बातमी गडचिरोली 7822082216 वैरागड :-  मिळालेल्या माहितीनुसार वैरागड ते मानापूर रोडवरील वैरागड जवळील नदी पुलावरती रात्रौ 9.00 वाजता अज्ञात चारचाकी  वाहन…

Read more

वैरागड येथील आंबेडकर चौकातील नागरिकांनी अडवली नळ पाईप लाईन.

- लहान पाईप टाकण्यात येत होते. - पाईप निकृष्ट दर्जाचे असून कामात गैर व्यवहार. - आंबेडकर चौकातील नागरिकांची मागणी. वैरागड : - गावात जल सवर्धन योजने अंतर्गत नवीन नळ पाईप लाईन टाकण्यात येत होत…

Read more

वाघाच्या डरकाळीचा आवाज येताच ते तिघेजण चढले झाडावर

वैरागड :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील तीन इसम आज सकाळी चामोर्शी रोडकडील जंगलामध्ये काळया तोडण्यासाठी गेले होते. आला रे आला वाघ आला .....  झाडावर चढा..... …

Read more

दारू विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीचीच होते पोलिसात तक्रार - महात्मा गांधी तंटामुक्त समिती वैरागडचे अध्यक्ष हिरामण मुगीकोल्हे

वैरागड :- गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी, मोहफुलाची दारू अनेक गावांत खुलेआम विकली जाते. याविरुद्ध बोलणाऱ्यावर अवैध व्यावसायिक नियोजितपणे खोटे आरोप लावून…

Read more
Load More
That is All