sawli
होती पत्नी म्हणून वाचला पती... पतीवर झाला वाघाचा हल्ला
sawali सावली, : तालुक्यात नुकताच एका वाघाला जेरबंद करण्यात आल्यानंतर आणखी वाघाचे मानवावरील हल्ले थांबता थांबेना. केरोडा keroda मोखाळा परिसरात स्वतःच्या शेतात कापूस वेचत असतांना दबा धरून ब…