आरमोरी मनसे तालुका उपाध्यक्षपदी ज्योतीताई बगमारे यांची नियुक्ती

अरमोरी:- 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 27 जुलैला झालेल्या धावत्या बैठकीत .*हिंदूजननायक *राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार .श्री *हेमंतभाऊ गडकरी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस यांचे उपस्थितीत मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे,जिल्हा उपाध्यक्ष रंजीत बनकर यांच्या सहमताने महिला आघाडी तालुकाध्यक्षा विभाताई बोबाटे यांनी तालुका उपाध्यक्षा *ज्योतीताई बगमारे* यांची निवड केली. आपल्या निवडीचे श्रेय.माननीय हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला व माझी निवड महिला आघाडी आरमोरी तालुका उपाध्यक्षपदी नेमणूक केली .त्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम आभार मानतो.माझ्यावर जो विश्वास टाकला,जिम्मेदारी दिली आहे त्याच विश्वासाने मी पूर्णपणे एकनिष्ठेने काम करेन.
महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माननीय हेमंत गडकरी यांच्या उपस्थितीत मला हा मान सन्मान मिळाला हे माझे भाग्य आहे.
     आपल्या निवडीचे श्रेय,रंजीतभाऊ बनकर विभाताई बोबाटे ,राकेश सोनकुसरे,महानंदा ताई शेंडे,उमाताई कोडापे,आशाताई बोडणे,
उपस्थित ,शेषराव सोनकुसरे,आशुतोष गिरडकर,श्रीराम ठाकरे,किशोर जंजाळकर,अभय अवसरे,मुकेश दाणे,

Post a Comment

Previous Post Next Post