कुरखेडा

माणिकजी डोंगरे आंधळी/नवरगाव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊🎊 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 ?…

Read more

कुंभीटोला येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेत संपविली जीवनयात्रा

ता.प्र / कुरखेडा, 4 एप्रिल : तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या कुंभीटोला येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवार 4 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजत…

Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षक भूनेश्वर लिल्हारे गंभीर जखमी

कुरखेडा : आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास कुरखेडा वडसा मार्गावर विद्याभारती महाविद्यालायाजवळ दुचाकी स्वाराला अज्ञान वाहनाची धडक लागल्याने श्रीराम हायस्कूल कुरखेडा येथील शिक्षक गंभीररीत्या जखम…

Read more

कुरखेडा - तपोवन ला प्रा .कवाडे सर यांची भेट

. गडचिरोली - पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा . जोगेंद्र कवाडे हे कुरखेडा येथील पिरिपा कार्यकर्ता मेळाव्यात आले असता . त्यानी तपोवण बुद्ध भुमी येथे प्रत्यक…

Read more

मालेवाडा येथे महाविद्यालयात शिक्षक पालक संघटना व माजी विद्यार्थी मेडाव्याचे आयोजन करण्यात आले

मालेवाडा प्रतिनिधी. एजाज पठाण. बनपूरकर मालेवाडा:- महाविद्यालयात शिक्षक पालक संघटना व माजी विद्यार्थी मेडाव्याचे आयोजन करण्यात आले. स्थानिक बनपूरकर मेमोरियल कला. व. वाणिज्य. महाविद्यालय माल…

Read more

सापडली रे सापडली रेती तस्करी करणारी ट्रॅक्टर सापडली

कढोली:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील वाढोणा रेती घाटावरती 21/1/2023 रात्री साडेअकरा वाजता वन विभागाने रेतीची ट्रॅक्टर ताब्यात घेउन कारवाई केली. संबंधित ट्रॅक्टर मालकाच…

Read more

कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे कातडी आणि 11 नखे जप्तप्रकरणी तीन आरोपींना झाली अटक

दिनेश बनकर कार्यकारी संपादक  गडचिरोली / कूरखेडा-पूराडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येणार्या रामगड ( वागदरा) येथील जगंलात एका झाडात दडवून ठेवण्यात आलेला बिबट या वन्यप्राण्याची कातड…

Read more

दुचाकीने दारू वाहतूक करणाऱ्याला पकडता अन् गावात खुलेआम दारू विकणारे यांना कधी पकडता साहेब

कुरखेडा, १६ जानेवारी : शहरात दुचाकीच्या डिक्की दारू आणून विक्री करत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच फव्वारा चौकात तपासणी दरम्यान दुचाकीत अवैध देशी दारूच्या २४ बॉटल आढळून आल्याने आ…

Read more

घरात दडवून ठेवलेला सुगंधित तंबाखू जप्त , कुरखेडा पोलिसांची कढोली येथे कारवाई

कुरखेडा :- तालुक्यातील कढोली येथे एका व्यावसायिकाच्या घरात दडवून ठेवण्यात आलेला प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गोपनीय माहितीवरून छापा मारत कुरखेडा पोलिसांनी जप्त केला. त्या व्यायसायिकाच्या विरो…

Read more

कुरखेडा वडसा रोडवर काल दुपारी पट्टेदार वाघाचे दर्शन

प्रतिनिधी एजाज पठाण मालेवाडा गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा वडसा रोड वरील काल दुपारी एका पट्टेदार वाघाचे दर्शन झाले, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गेवर्धा , गुरूनोली ख…

Read more

संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथे वार्षिक शालेय क्रीडा महोत्सव प्रसंगी बक्षीस वितरण कार्यक्रम

गडचिरोली :- विद्यार्थ्यांचे मानसिक विकासा सोबत शारीरिक विकास होणे आवश्यक असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी शालेय क्रीडा महोत्सवच्या   माध्यमातुन विद्…

Read more

ग्रामपंचायत कार्यालय शिवनी कडून समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

छान होत्या त्या सोनेरी आठवणी पण जुने वर्ष आता निघून जात आहे, भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून करूया स्वीकार नवीन वर्षाचा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्वप्ने उरलेली.. या नव्या वर्षी नव्या …

Read more

हत्तींनी घातला नवेझरी येथे प्रचंड धुमाकूळ

एजाज पठाण प्रतिनिधि कुरखेडा  कुरखेडा :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील अंगारा, नवेझरी येथे आज पहाटे तीन वाजता रानटी हत्ती येऊन गावात धुमाकूळ घातला. सदर हत्ती नवेझरी येतील…

Read more

परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली च्या वतीने दि.२८/१२/२०२२ ला मौजा रामगड तालुका कुरखेडा येथे मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन पार पडले.

दिनेश बनकर जिल्हा प्रतिनिधी सुपर फास्ट बातमी 7822082216 गडचिरोली  कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे सकाळी ७.३० वाजता सामुहिक हवन कार्य पार पडले.त्यानंतर मानवधर्माची भव्य शोभायात्रा क…

Read more

चार्वीदंड येथें भव्य जनजागरण मेडावा

कुरखेडा. मालेवाडा वार्ताहर एजाज पठाण.  मौजा चार्वीदंड येथें भव्य जनजागरण मेडावा. दादालोरा खिडकी च्या माध्यमातून पोलीस मदत केंद्र मालेवाडा यांच्या वतीने घेण्यात आला. मा. पोलीस अधीक्षक श्री …

Read more

कुरखेडा तालुक्यातील पळसगावच्या जंगलात हत्तीचे आगमन...

कुरखेडा :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील पळसगाव कोशी या जंगलामध्ये हत्तीचे रात्री आगमन झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  हे हत्ती पळसगावच्या जंगलामध्ये असल्याची वन विभाग…

Read more
Load More
That is All