केला रे केला ठेकेदाराने रस्ता थातूरमातूर केला



एजाज पठाण प्रतिनिधि कुरखेडा 

कुरखेडा:- मालेवाडा ते मुरूमगाव या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे येथील नागरिकांनी आरोप केला आहे. नुकताच मालेवाडा मुरूमगाव हा रस्ता रिपेरिंग करण्यात आला. परंतु हा रस्ता थातूरमातूर दुरस्त करून ठेकेदाराने पैसा लुटला आहे अशा थातूरमातूर रस्त्यामुळे नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे तसेच अशा रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे अशा थातूरमातूर रस्ता रिपेरिंग करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post