सिनेकलाकार गगण मलीक आज गडचिरोलीत . - -


 गडचिरोली - सिनेकलावंत तथा दानशुर गगण मालीक ' मुंबई हे भीमा कोरेगांव शौर्यदिनाच्या कार्यक्रमात बुद्ध मुर्तीचे वाटप व मार्गदर्शन करण्याकरीता.आज दि. 2 ला .. वैनगंगा नदिघाट .
. गडचिरोली आयोजीत कार्यक्रमात येत आहेत . सकाळी ११ वाजता . शहराच्या प्रमुख मार्गाने रॉली निघेल ती व्याहाड पर्यत नंतर कार्यकम स्थळी 222 बुद्ध मुर्तीचे वाटप गगण मलीक यांचे हस्ते होईल असे शेडयुल्ड कॉस्ट फेडरेशन चे अँड विनय बांबोळे ' प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी कळविले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post