भोंग्याचा आवाज बंद करा मनसे जिल्हा उपाध्यक्ष रंजीत बनकर यांची मागणी* !! 🚩


 आरमोरी:- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून समजली जाणारी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होत आहेत, कोविड-19 चा प्रभावामुळे मागील दोन ते तीन वर्ष विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालेला आहे विद्यार्थ्यांच्या जीवनात सदर शैक्षणिक दरी भरून काढण्यासाठी विद्यार्थी जोमाने शैक्षणिक सत्राचा अभ्यास करण्यासाठी तयारी लागले आहेत मात्र सांस्कृतिक व धार्मिक कार्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात नुकसान होऊ नये याकरिता मंदिर , मस्जिद, विहार ,नगरपरिषद च्या कचरा गाड्यांच्या माध्यमातून व लग्नसंमारभात वाजणारे भोंगे व डीजे च्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे दहावी बारावीची परीक्षा होत पर्यंत सदर स्थळांवरील आवाज बंद अथवा कमी करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा. रंजीतभाऊ बनकर यांनी निवेदनातून जिल्हाधिकारी यांना केलेली आहे याप्रसंगी राकेश भाऊ सोनकुसरे मनसे तालुकाध्यक्ष.मनसे शहराध्यक्ष लिलेश साहारे, शहर संघटक तेजराव चिलबुले, महिला मनसे आघाडी तालुका अध्यक्ष विभाताई बोबाटे, ज्योती बघमारे, महानंदा शेंडे ,शेषराव सोनकुसरे ,आशुतोष गिरडकर, उमेश दुमाने, अशोक सपाटे इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होतेग्याचा आवाज बंद करा मनसे जिल्हा उपाध्यक्ष रंजीत बनकर यांची मागणी* !! 🚩

   आरमोरी:- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून समजली जाणारी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होत आहेत, कोविड-19 चा प्रभावामुळे मागील दोन ते तीन वर्ष विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालेला आहे विद्यार्थ्यांच्या जीवनात सदर शैक्षणिक दरी भरून काढण्यासाठी विद्यार्थी जोमाने शैक्षणिक सत्राचा अभ्यास करण्यासाठी तयारी लागले आहेत मात्र सांस्कृतिक व धार्मिक कार्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात नुकसान होऊ नये याकरिता मंदिर , मस्जिद, विहार ,नगरपरिषद च्या कचरा गाड्यांच्या माध्यमातून व लग्नसंमारभात वाजणारे भोंगे व डीजे च्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे दहावी बारावीची परीक्षा होत पर्यंत सदर स्थळांवरील आवाज बंद अथवा कमी करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा. रंजीतभाऊ बनकर यांनी निवेदनातून जिल्हाधिकारी यांना केलेली आहे याप्रसंगी राकेश भाऊ सोनकुसरे मनसे तालुकाध्यक्ष.मनसे शहराध्यक्ष लिलेश साहारे, शहर संघटक तेजराव चिलबुले, महिला मनसे आघाडी तालुका अध्यक्ष विभाताई बोबाटे, ज्योती बघमारे, महानंदा शेंडे ,शेषराव सोनकुसरे ,आशुतोष गिरडकर, उमेश दुमाने, अशोक सपाटे इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post