ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तक विक्रीचे उदघाटन. -


गडचिरोली - कांम्रेट गोविद पानसरे अभिवादन विचार यात्रा च्या वतीने ग्रंथ प्रदर्शनी व स्वस्त पुस्तक विक्रीचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते प्रा . मुनिश्वर बोरकर यांचे अध्यक्षतेखाली सामाजीक कार्यकर्ते 'रोहिदास राऊत यांचे हस्ते पार पडले . प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. महेश कोपुलवार काम्रेड देवराव चवडे राज बन्सोड . विलास निंबो रकर . अॅड जगदिश मेश्राम याचे प्रमुख उपस्थितीत पार पडले . इंदिरा गांधी चौकात ग्रंथ प्रदर्शनी व सवलतीच्या दरात पुस्तक विक्रीचे दुकान दोन दिवश सुरु राहणार असुन तरी पुस्तक प्रेमीनी पुस्तक विक्रीचा लाभ घ्यावा असे आवाहन रोहिदास राऊत यांनी केले . उदघाटन प्रसंगी कृष्णा खेवले , श्रीनिवास गेडाम . वंसनराव कुलसंगे अॅड भुषण रहाटे. दिलीप गोवर्धन. जलील पठाण . रुषी दाऊलवार ' रमेश टेकाम ' रोशन उके . जिवन मेश्राम . हंसराज उंदिरवाडे. संभाजी पोचकर . आदी सहीत बहुसंख्य कार्यकर्ते व पुस्तकप्रेमी उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post