भ्रष्टकंलकीत/ दारुड्या -बीडीओवर गुंन्हा दाखल करण्याची मागणी- ""ब.फामनल दप्तंर फाईली जाळून खोटी फिर्याद दाखल करणे.""


***भडगांव - पोलिस स्टेशन ला भडगांव पंचायत समितीचे भ्रष्ट व कंलकीत बीडीओ रमेश वाघ यांनी संगनमताने शौचांलय/प्रशासक भ्रंष्टाचाराचे दप्तंर फाईली जाळून नष्ट केले भ्रष्टाचारीना कोर्टात शिक्षा होऊ नये.म्हणुन -भडगांव पो.स्टे.खोटी फिर्याद.. दप्तंर फाईली नष्ट करून दप्तंराची चोरी झाली.असा गुंन्हा ३९/२०२२ दाखल केला होता.. सदर दाखल फिर्याद ही बोगस व खोटी आहे.त्या संदर्भात विजय दोधा पाटील यांनी हरकत घेतली होती.. तसेच पोलिस तपासात ही चोरी झालीच नसताना खोटी फिर्याद दाखल केल्या चे चौकशीत पोलिस उपनिरीक्षक श्री.पालकर.साहेब..याना निंष्पंन्न झाले आहे.. त्या संदर्भात ब फायनल चार्जसीट कोर्टात सादर केले आहे.. सदर भ्रंष्टकलकीत व दारूच्या नसेत राहनारा बीडीओ रमेश वाघ यांचे वर व खोटी साक्षीदार ८ कर्मचारी वर फेर गुंन्हा दाखल करण्याची मागणी भडगाव पोलिस स्टेशन ्.व पोलिस अधीक्षक यांचेकडे केली आहे.. परंतु सदर फिर्याद अर्जाची पोलिसांनी दखल घेतली नसल्याने ""तक्रार पोलीस तक्रार प्राधिकरण विभागीय कार्यालय नाशिक” याचे कडे तक्रार दाखल करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post