श्री गुरुदेव जंगल कामगार सस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली सभासदांच्या सुनेला डिलिवरी साठी रक्ताची मदत


जोगीसाखरा - येथील  गोपिका बाई कोल्हे याच्या सुनबाई काल सायंकाळी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात डिलिवरी साठी भरती करण्यात आली परंतु तिला डिलिवरी साठी रक्त कमी असल्यामुळे रक्तासाठी धावपळ करुणही अखेर निराशाच झाल्याने यांची माहिती आज सकाळी ६ वाजता  श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांना  मिळताच आपला सभासद रक्तासाठी अडचनित सापडलेला असल्यामुळे कसलाही विलंब न लावता संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम. लिपिक गुणवंत जाभुळे यांच्या सोबत रुग्णालय गाडुन डिलिवरी पेशष्टच्या पतीची भेट घेऊन माहिती घेतली व वैधकिय अधिकारी डा रायपुरे यांच्याशी डिलिवरी पेशष्टची तब्येतीची विचारपूस केली असता डाक्टरानी रक्ताची त्या पेशष्टला डिलवरीच्या वेळी रक्त उपलब्ध करा असे सांगितल्याने सस्थेथे चौकिदार सुमित बावणे यांना देसाईगंज श्री गुरुदेव जंगल कामगार सस्थेच्या कायालयातुन आरमोरी रुग्णालयात बोलाऊन श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम लिपीक गुणवंत जाभुळे चौकीदार सुम्रित बावणे तिबल सिट मोटारसायकलने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात जाऊन संस्थेचे चौकिदार सुमित बावणे रक्तदान करुण आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात डिलिवरी पेशष्टला  रक्त लावल्यामुळे डिलिवरी सुखरुप झाली. डिलिवरी पेशष्टचे नातेवाईक यांनी श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम लिपिक गुणवंत जाभुळे चौकीदार सुम्रित बावणे यांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post