फ्रेंच फुटबॉलपटू फ्रान्कोसिस फुमूचे जीवनच कोविड लसीकरणानंतर उध्वस्त?



विशेष प्रतिनिधी

वर्धा : फ्रेंच फुटबॉलपटू फ्रान्किोईस-झेव्हियर फुमू या जेमतेम २९ वर्षीय व्यावसायिक फुटबॉलपटूचे कोविंड लसीकरणानंतर जीवनच उद्ध्वस्त झाले असून त्याची फुटबॉलमधील बहरलेली कारकीर्द संपुष्टात आली आहे. फुमूयाने याबाबत न्यायालयात दाद मागत नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे जाहीर - केले असून फायझर तसेच बायोएनटेक प्रयोगशाळांना न्यायालयात याचे उत्तर द्यावे लागणार आहे.

कोविड लस आणि त्याच्या अलीकडील त्रास यांच्यात दूवा आहे, असा त्याचा विश्वास आहे. त्यावरच आधारित त्याने न्यायालयात दाद मागितली आहे. तमुझा फुमू याला जुलै २१ मध्ये पहिल्यांदा फायझरच्या लसीचा डोस देण्यात आला होता. एक

न्यायालयात मागितली दाद : २ जुलैला होणार सुनावणी



महिन्यानंतर दुसरे लसीकरण झाले, हे त्याच्या दुखापतींच्या समस्यांसोबत जुळले. मार्च २२ मध्ये कोविड-१९चा तिसरा डोस मिळाल्यानंतर त्याचा अकिलिस फाटला. अकिलिस टेंडोनाईटिस म्हणजे पायाच्या मागील बाजूला शरीराच्या मणक्यासोबत जोडणारी मुख्य मासपेशी होय.

Post a Comment

Previous Post Next Post