हजारो शिवभक्ताच्या उपस्थितीने भागवत सप्ताहाचा समारोप


दिलीप घोडाम जोगीसाखरा
आरमोरी - 
तालुक्यातील पळसगाव अरततोडी महादेव गडावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रा दरवर्षी भरतो परंतु या वर्षात कोरानाचे कारण समोर आलाने  यात्रावर बंदी असल्याने महादेव गड पहाडी देवस्थानच्या वतीने  श्रीमद् भागवत सप्ताह भागवत कार साध्वी ज्ञानेश कन्या ह.भ.प.सपुणाताई टेभरे यांच्या अमृत वानीतुन दि 3 माच ते 9 मार्चला समारोपीय गोपाल काला व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या वेळी  हजारो शिव भक्ताची उपस्थिती होती 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष  भाग्यवानजी खोब्रागडे  जिल्हा परिषद माजी कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे  परसवाडा मानव कल्याण सेवाधाम नाना महाराज कांबळे प.स. माजी सभापती परसराम टिकले पारधी महाराज  जिल्हा परिषद सदस्य मनिषाताई दोनाडकर जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम पंचायत समिती सदस्य वृंदाताई गजभिये. पंचायत समिती सदस्य गोपाल ऊईके  माजी जिल्हा परिषद सभापती यादोराव ठाकरे  सिंधुताई कृष्णाजी गजबे  सरपंच जयश्री दडमल   प.स. अशोक नदेश्वर मुखरु पत्रे श्री.गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था अध्यक्ष दिलीप घोडाम उपाध्यक्ष शेषराव कुमरे सचिव गिरीधर नेवारे दादाजी भरै पढरी नखाते उपसरपंच काशीबाई. पुस्तोळे जोती गरफडै दिवाकर बगमारे पकज खरवडे नदु नाकतोडे वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम वनपाल काजी शेख देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलीक घोडाम उपाध्यक्ष श्रीराम. ठाकरे रेवनाथ. चव्हारे  सचिव गणेश मातेरे रमेश वाढई होमचद ढोरे रामजी मानकर हिरालाल कानतोडे कवळुजी मातेरे नरहरी पिलारे दृवास नाईक अशोक भोयर ॠषी मातेरे पुराणिक गायकवाड नानाजी अवसरे  होते 
या प्रसंगी डोंगरगाव येथील भक्तानी पालखी काढलीं होतें यात हजारो भाविकांची संख्या होती

Post a Comment

Previous Post Next Post