जिल्हातील युवक काँग्रेस च्या निवडणुकीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांचा सत्कार



आरमोरी-  महाराष्ट्र राज्यासह जिल्ह्यातील  युवक काँग्रेसच्या सघटनामत निवडणुका घेण्यात आल्या यात गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी रात्रंदिवस एक करुण आपले सव  उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडणूक आनल्याने त्याचा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे यांनी यूवक काँग्रेस च्या निवडणुकीत उत्कृट कामगीरी बजावल्याने आरमोरी येथील केमिस्ट्र भवन येथे डिजीटल सदस्य नोदनीच्या. कार्यक्रमात सत्कार करण्यात आला

काँग्रेस पक्षात युवकांना चांगले व्यासपीठ उपलब्ध व्हावे यातुन पक्षाचा संघटन मजबूत करुण तळागाळातील सर्वसामान्य न्याय मिळावा यासाठी प्रदेशसह जिल्ह्यात युवक कॉंग्रेसची फळी निर्माण व्हावी यातुन चांगला कार्यकर्ता घडावा म्हणून संघटनात्मक निवडणूक युवक काँग्रेसची घेण्यात आली होती यांचा निकाल गेल्या तिन दिवसांपूर्वी लागल्याने यातील नवनिर्वाचित  युवक काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत प्रदेश सरचिटणीस शिवाणी वडेट्टीवार तसेच  गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस  अध्यक्ष लारेन्स गेडाम  सह आरमोरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय भोवते यासह अन्य युवकांना चांगले  स्थान युवक काँग्रेस कार्यकारिणीमध्ये महत्वाचे मिळण्यासाठी  गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी  आपले उमेदवार निवडून आणन्यासाठी रात्रंदिवस फिरुणं युवक काँग्रेसच्या निवडणुकीत मोठा परीश्रम घेतल्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रभाऊ बाम्हणवाडे यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आरमोरी येथील केमिस्ट्र भवन येथे आयोजित डिजीटल नोंदणीच्या कार्यक्रमात  शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम जिल्हा महासचिव समशेर खा पठान देसाईगंज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा. प.स  माजी सभापती परसराम टिकले कुरखेडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे  आनंदराव आकरे विश्र्वास भोवते  प्रा शेशीकात गेडाम महीला काँग्रेस च्या अध्यक्ष मंगला बाई कोवे    नवनियुक्त जिल्हाध्यक्ष लारेन्स गेडाम   नगरसेवक मिलिंद खोब्रागडे पंचायत समिती सदस्य गिरीधर तितराम सत्यवान वाघाडे अकृष गाढवे  युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अक्षय भोवते आरमोरी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष भुपेश कोलते  भोलेनाथ धानोरकर  नरेंद्र गजपुरे राजेंद्र बुले दिगेश्वर धाईत नरेश टेभुणे अनिल किरमे गोलु वाघरे वेदांत भोयर सुनिल कुमरे  यासह मोठ्या संख्येनी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post