निधन वार्ता

आरमोरी
दिनांक-२०/०४/२०२२

महात्मा फुले चौक, आरमोरी येथील रहिवाशी नागरिक भिमराव मोतीरामजी ठवरे, (से.नि. अ.का.महसूल) हे आज दिनांक १९/४/२०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने राहते घरी निधन झाले.

मृत्युसमयी ते ७२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात भाऊ गिरिधर ठवरे जावई भगवान बंसोड, मुलगी शालिनी बंसोड, पत्नी कांताबाई ठवरे, पुतणे गोपाल ठवरे, विनोद ठवरे, ममता शेंडे तसेच नातवंडं, सूना आणि बराच मोठा आप्त परिवार आहे उद्या बुधवार २० एप्रिल रोजी सकाळी 10.00 वाजता गाढवी नदीच्या तीरावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post