जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देलनवाडी येथे 75 व्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा

देलनवाडी:- आरमोरी तालुक्यातील मौजा देलनवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे 75 व्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव निमित्याने नामे मा कबिरदास डी. कुंभलवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे हस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला. नंतर गावात विद्यार्थ्याची प्रभातफेरी काढुण आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, कमल सार्वजनिक वाचनालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय देलनवाडी, उमेद महिला संघ, गांधी चौक देलनवाडी येथील ध्वजारोहन कार्यक्रम आटपुन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देलनवाडी येथे विद्यार्थ्याचे वत्कृत्प स्पर्धा, निंबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गायन स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम, तसेच आरोग्य विभागामार्फत विद्यार्थ्याचा बीएमआय इंडेक्स तसेच कोविड लसीकरण घेण्यात आले व विवध प्रजातीचे रोपटयांचे वृक्षारोपन करण्यात आले. 





त्यावेळी उपस्थित मान्यवर मा. सौ. शुभांगीताई मसराम सरपंच ग्रामपंचायत देलनवाडी. मा. कबिरदासजी कुंभलवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मा.हरबाजी घोडमारे तमुस अध्यक्ष देलनवाडी, मा. सौ. कोमलताई धुर्वे पो.पा. देलनवाडी, मा.संजयजी सुपारे वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र देलनवाडी, मा. डोंगरवार सचिव प्रां.पं. कार्यालय देलनवाडी, मा.गावतुरे उपसंरपंच देलनवाडी व ग्रा. प कर्मचारी सर्व, मा. ढोणे वनपरिक्षेत्र अधिकारी देलनवाडी, मा. नानरवरे वनपाल देलनवाडी व वनकर्मचारी वृंद,मा.दिलीपजी कुमरे आ.वि.का. संस्था देलनवाडी तथा कर्मचारी वृंद, सौ. प्रितीताई कांबळे, वाल्मीकजी नन्नावरे, योगाजी ढोक, विजयजी सराटे, प्रभुदासजी घोडमारे, सुनिल करंडे, मंगलदास साखरे, टेंभुर्णे मॅडम, वाढणकार मॅडम, मडावी मॅडम, मस्के मॅडम, सिडाम मॅडम, मस्के मॅडम, कांबळे मॅडम तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्यगण, मा.मने सर, सोरते सर, भोवरे सर, भालाई मॅडम जि. प.शाळा देलनवाडी,मा.रत्नाकरजी धाईत, अनिलजी ठवरे, भामराजी हर्षे, गेमराजची गेडाम, विजयजी नेवारे, राहुलजी धाईत, मनोजजी अंबादे ग्रा.प.सदस्य,दिलीपजी भरणे, नरेशजी कांबळे, शामरावजी घोडमारे, रमेशजी भैसारे, बळवंतजी किरमीरे, हेमराजजी टेभुर्णे, मा. दिगांबरजी धाईत, उमेद संघाचे सर्व महिला गट, मा. सौ. पल्लवी कुमरे, मा. सौ. रेखाताई जांभुळे, मा. सौ. रूपालीताई टेभुर्णे, विद्यार्थी तथा विद्यार्थीनी देलनवाडी येथील संपुर्ण गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थितीत होते.






Post a Comment

Previous Post Next Post