सालईटोला येथे जगली हत्तीनी मारोती मडावी यांच्या शेतात केली 2 एकराची नुकसान

राजू रामटेके ता. प्र. सुपर फास्ट बातमी

सालईटोला येथे जंगली हत्ती रात्री 12 .00 वाजता 15 हत्तीचा कळप येऊन धानाचा मोठ्या प्रमाणात नुकसान , पारे, खसून सदर प्रकार राऊंड ऑफिसर किनाके व दुर्गे वनरक्षक यांनी पंचनामे करून शेतकरी मारोती मडावी यांना जास्तीजास्त नुसानभरपाईची मदत देण्यात येईल असे सांगितले तरी लवकरात लवकर मदत देण्यात यावी व जंगली हत्ती बंदोबस्त तात्काळ करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post