अटल पेन्शन योजना २१० रुपयांत मिळते ५ हजाराची पेन्शन

केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना या योजनेला राज्यात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा आता पर्यंत राज्यातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे.

तुम्ही देखील बँकेत या योजनेचे खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेचा लाभ तुम्हाला कसा घेता येणार आहे व या योजनेचा लाभ कोणते नागरिक घेऊ शकता याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

या योजनेच्या लाभासाठी काय पात्रता लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोठे अर्ज करावा लागणार आहे

यामध्ये तुम्ही किती गुंतवणूक करू शकता ही सर्व माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

अटल पेन्शन योजना माहिती
ही योजना भारताच्या नागरिकांसाठी असंगत क्षेत्रासाठी श्रमिकानवर केंद्रित एक पेन्शन योजना आहे

apy च्या अंतर्गत ६० वर्षाच्या वयात १०००, २०००, ३०००, ४००० किंवा ५००० प्रतिमहा रुपये संपूर्ण पेन्शन द्वारे नागरिकांना आधार दिल जातो.

भारतातील कोणतेही नागरिक या योजनेत भाग घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे खालील दिलेल्या पात्रता असणे अवश्यक आहे.

अटल पेन्शन योजना पात्रता
लाभार्थीचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे
लाभार्थीचे एक बँक बचत खाते असणे अवश्यक आहे
लाभार्थीचे आधार कार्ड व मतदान कार्ड असणे अवश्यक आहे
बँकेला आधार कार्ड लिंक केलेले असावे
अटल पेन्शन योजना अनेकांनी घेतला लाभ
केंद्र सारकारची अटल पेन्शन योजना ही नागरिकांच्या पसंदित उतरली आहे या योजनेचा नागरिकांना लाभ मिळत आहे आता पर्यंत खूप जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

योजनेची सदस्य संख्या आता ४ कोटी पेक्षा जास्त झाली आहे. पेन्शन फंड नियमानुसार गत वित्त वर्षात ९९ पेक्षा अधिक या योजनेचे खाते उघडली गेली आहे.



असा करा अर्ज

तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही बँकेत जाऊन अटल पेन्शन खाते उघडू शकता.
अवश्यक कागडपत्रासह अर्ज भरल्यानंतर तुम्हाला कन्फरमेशन मेसेज येईल
त्यानंतर वयानुसार तुमचे मासिक योगदान ठरेल.

किती गुंतवणूक करावी लागेल

अटल पेन्शन योजनेत वयाच्या ६० वर्षानंतर १ हजार ते ५ हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळते
यासाठी सदस्य ४२ ते २१० रुपयापर्यंत मासिक गुंतवणूक करू शकता
वयाच्या १८ ते ४० या काळात गुंतवणूक करता येत यात सहभागी होण्यासाठी बचत खाते आधार क्रमांक व चालू मोबाईल क्रमांक अवश्यक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post