टायगर ग्रुप नवी मुंबई’च्या वतीने अपघातग्रस्ताला आर्थिक मदत

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : ४ दिवसांच्या पूर्वी घणसोली, सेक्टर ४ मध्ये राहणाऱ्या प्रणय खोपडे (२२) या मुलाचाअपघात होऊन तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.जखमी प्रणय खोपडे याला उपचारासाठी आर्थिक मदतम्हणून ‘टायगर ग्रुप’च्या वतीने करण्यात आली आहे.'टायगर ग्रुप'चे अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष महेंद्र डोंगरे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत यादव, उपकार्याध्यक्षविनोद वाडकर, जिल्हा सहसचिव संजय शिद,सहचिटणीस प्रसाद टेमकर, कल्पेश पाटील, कैलासखिल्लारे यांच्या माध्यमातून प्रणय खोपडे याच्याकुटुंबियांकडे सदर मदतीची रक्कम देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post