नवरगाव येथील वासुदेव झिंगर राऊत यांचे वृद्धापकाळाने निधन

कुरखेडा :- तालुक्यातील श्री. वासुदेव झिंगर राऊत वय (90) मु. नवरगाव तालुका. कुरखेडा जिल्हा. गडचिरोली यांचे आज वृद्धापकाळाने घरीच निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी तसेच सूना , नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

उद्या त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम सकाळी ठीक 10.30 वाजता नवरगाव (आंधळी) त. कुरखेडा जी. गडचिरोली येथे पार पडेल. त्यांच्या अश्या निघून जाण्याने राऊत परिवारावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post