अखेर आंदोलनाच्या धसक्याने कृषी पपांचा नादुरुस्त विद्युत जनित्र बदलला गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला यश

 आरमोरी - तालुक्यातील वैरागड गावालगत भाजीपाला लावलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा बरेच दिवसांपासून बिघडलेला विद्युत जनित्र वारंवार बदलविण्याकरीता शाखा अभियंता विज वितरण कम्पनी वैरागड यांच्या कडे सागण्यात आल्यानंतरही बदलविण्यात आले नसल्यामुळे या परीसरातील बरेच शेतकऱ्यांचा भाजीपाला ईतर पिके वारले असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नुकसान झालेने गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम युवा काँग्रेस कार्यकर्ते राजकुमार नदरंधने यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची आरमोरी विज वितरण कम्पनीचे उपविभागीय कार्यालयाला धडक देऊन उपविभागीय अभियंता बोबडे याच्याशी चर्चा करून लवकरच नवीन विद्युत ट्रासफार्मर लाऊन देण्यात यावे अन्यथा दिनांक ३ नोव्हेंबरला तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दिल्याने विज वितरण कम्पनीच्या अधिकाऱ्यांत खळबळ माजुन अखेर आंदोलनाच्या धसक्याने नादुरुस्त विद्युत जनित्र काडुन नविन शंभर पावरचे विद्युत जनित्र गडचिरोली विज वितरण कम्पनीचे अधिक्षक अभियंता डोगरवार यांनी लाऊन दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या प्रयत्नाला यश आल्याने त्याचे आभार मानले.


आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील शेतकरी आपला शेतीचा उत्पन वाढुन कृटुब चांगल्या पद्धतीने चालावे म्हणून नदि नाल्यांवर कृषी पंप बसवून विद्युत कनेष्नण घेऊन भाजिपाला उत्पादन घेत आहेत परंतु कृषी पंपाचा विद्युत जनित्र बरेच दिवसांपासून बिघडले असल्यामळे शेतकऱ्यांचा भाजीपाला ईतर पिके वारले असल्यामुळे वारंवार शेतकऱ्यांनी शाखा अभियंता विज वितरण कम्पनी वैरागड यांच्या कडे बदलऊन मागणी केली परंतु त्यांनी पुणता दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाल्याने वैरागड येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते राजकुमार नदरंधने यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या कडे समस्या सांगितले असता यांची दखल घेऊन गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी शेतकऱ्यां सोबत उपविभागीय विज वितरण कम्पनी ला धडक देऊन
 उपविभागीय अभियंता बोबडे याच्याशी चर्चा करून लवकरच नवीन विद्युत ट्रासफार्मर लाऊन देण्यात यावे
अन्यथा दिनांक ३ नोव्हेंबरला तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दिल्याने विज वितरण कम्पनीच्या अधिकाऱ्यांत खळबळ माजुन अखेर आंदोलनाच्या धसक्याने नादुरुस्त विद्युत जनित्र काडुन नविन शंभर पावरचे विद्युत जनित्र गडचिरोली विज वितरण कम्पनीचे अधिक्षक अभियंता डोगरवार यांनी लाऊन दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या प्रयत्नाला यश आल्याने त्याचे आभार मानले.
यावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते राजकुमार नदरधने घनश्याम हटकर विनोद बनकर जिवन नदरधने भास्कर हटकर प्रकाश नदरधने डाकराम हटकर वसंत बडवाईक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post