रक्तदान हेच जीवनदान विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन महागाव च्या वतीने रक्तदानाचे आयोजन

महागाव:- विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन 45 वा वर्धापन दिवसाच्या अवचित्य साधून दिनांक 2 ऑक्टोंबर गांधी जयंती लालबहादूर शास्त्री व दुर्गा उत्सव च्या निमित्ताने विद्युत क्षेत्र व तांत्रिक कामगार युनियन यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंत माजी प्राचार्य कार्यक्रमाचे अध्यक्ष ए बी कुरेशी प्रादेशिक महासचिव फुलले साहेब उपकार्यकारी अभियंता शहारे साहेब उपकार्यकारी अभियंता अर्जुनी मोर मेश्राम साहेब टांगले साहेब वरवटकर साहेब रक्तदान श्रेष्ठ दान असे औचित्य साधून या रक्तदानाकरिता 59 रक्तदाते यांनी रक्तदान केले यावेळी परिसरातील विद्युत कर्मचारी व गावकऱ्यांनी मोठ्या हिरवीने रक्तदान देऊन मुलाचे कार्य केले कार्यक्रमाचे स्थळ जिल्हा परिषद महागाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महागाव येथे करण्यात आले रक्तदान रक्तदात्यांना फळ ज्यूस व टी-शर्ट भेट देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला



सुपरफास्ट बातमी प्रतिनिधी गणेश काडगाये

Post a Comment

Previous Post Next Post