नवरा बायकोला सोडून लागला मेहुणीच्या मागे, लग्नास नकार दिल्यावर म्हणाला करेल तसले फोटो व्हायरल…



सोशल मीडियावर वैयक्तीक वादातून फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल केले जाण्याची भीती नेहमीच असते. कुणालातरी बदनाम करण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात. बिहारच्या गया जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका भाओजीने सोशल मीडियावर मेहुणीचे अ’-श्ली’-ल फोटो व्हायरल केले.

भाओजीची मागणी आहे की, त्याचं मेहुणीसोबत प्रेम प्रकरण आहे आणि त्याला तिच्या सोबत लग्न करायचं आहे. ही व्यक्ती चार मुलांचा पिता आहे. इतकंच नाही तर भाओजी सासरच्या लोकांना देसी कट्टा दाखवून ध’-म’-की’-ही देत आहे.

ही घटना गया जिल्ह्याच्या बांके बाजारमधील आहे. इथे एक जावयाच्या वागण्यावरून सासरचे लोक वैतागले आहेत. जावई सोशल मीडियावर डॉन बनून फिरत आहे आणि बंदुकीसोबत अ’-श्ली’-ल फोटो टाकून सासरच्या लोकांना धमकी देत आहे.

अखेर वैतागून सासरच्या लोकांनी पोलिसांकडे मदत मागितली.त्यानंतर पोलिसांनी जावयाचा शोध सुरू केला.सोहन बीघा येथे राहणारा रवि कुमारचं लग्न बांकेबाजार येथील तरूणीसोबत झालं होतं.लग्नानंतर पती-पत्नीचा सुखी संसार सुरू होता. 4 मुलंही झाली.

यादरम्यान अचानक जावयाचं डोकं फिरलं आणि तो पत्नीला सोडून मेहुणीच्या मागे लागला.तो तिच्या मागे असा काही लागला की, त्याने तिचे काही अ’-श्ली’-ल फोटोही काढले. एका फोटोत जावई जबरदस्ती मेहुणीली मिठी मारताना दिसत आहे आणि असेच काही फोटो त्याने फेसबुकवर शेअर केले आहेत.
जावयाच्या या वागण्याचा सासरच्या लोकांनी विरोध सुरू केला. अनेकदा समजावून सांगितलं तरी तो काही ऐकायला तयार नाही. त्याने मेहुणीसाठी पत्नी आणि मुलांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.दुसरीकडे पोलीस अजूनही त्याला पकडू शकलेले नाही.
काही दिवसांपूर्वीच या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सासरच्या लोकांना ध’-म’-की दिली होती. सासरच्या लोकांनी पोलिसांकडे त्यांना वाचवण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post