राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक ३५ तर्फे नेरुळ तलाव येथे देवी विसर्जनादरम्यान नाग्रीकांना नाश्ता व पाटी वाटप*

विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई ' राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक ३५ तर्फे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री नामदेवजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली,
नवी मुंबई मच्छीमार सेल अध्यक्ष श्री राहुल लहु म्हात्रे यांच्या माध्यमातुन नेरुळ तलाव येथे देवी विसर्जनादरम्यान नाग्रीकांना नाश्ता व पाटी वाटप केले.
या उपक्रमाचे जिल्हाध्क्ष श्री नामदेवजी भगत व सौ ईंदुमती भगत यांनी कौतुक केले. कार्यक्रमास नेरुळ गाव वार्ड अध्यक्ष श्री अशोक नाना म्हात्रे, युवक तालुका अध्यक्ष सुधीर फापाळे, करण म्हात्रे, राकेश सांगळे व ईतर सहकारी ऊपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post