चक्क तो बसला बकऱ्यावर हेल्मेट घालून...




मुंबई 17 ऑक्टोबर : सोशल मीडियावर आपल्याल नेहमीच असे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे मनोरंजक असतात. येथे लोक आपल्या आवडीप्रमाणे व्हिडीओ पाहायला मिळतात. तसेच सोशल मीडियावर लहान मुलांसंबंधीत देखील अनेक व्हिडीओ असतात. लहान मुलं ही निरागस असतात. त्यामुळे ते जे काही करतात ते आपल्या मनापासून करतात. त्यांच्या मनाला जे ठिक वाटेल आणि त्यांना जे सुचेल तसं ते बऱ्याचदा वागतात. कधीकधी लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण देखील करु पाहातात. लहान मुलांच्या अशा गोष्टी पाहायला लोकांना फार आवडते.


सध्या यासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. खरंतर हा व्हिडीओ एका मुलाचा आहे, जो बकरीवर बसून फिरत आहेत. हो, तेही डोक्यात हेल्मेट घालून.

व्हिडिओ जरूर बघा
👇👇👇👇👇



हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, या चिमुकल्याने बकरीची सैर करण्यासाठी आपलं विचित्र लॉजिक लावलं आहे. जे खपूच मजेदार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post