काँग्रेस समर्थित गोंडवाना ग्राम विकास पॅनलचे दणदणीत विजय

गणेश काटगाये प्रतिनिधी

केशोरी :- जी. प. क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या भरनोली ग्रां. प. निवडणूक, नव्याने निर्माण झालेल्या भरणोली ग्रा. प.निवडणूकी मध्ये काँग्रेस समर्थित"गोंडवाना ग्राम विकास पॅनल", चे सरपंच पदासह सर्व ग्रा. प. सदस्य निवडून आले सरपंच पदी सौ. सुनिता धर्मराज कवडो प्रभाग क्र.१मधून श्री.मंसाराम ताराम, विनोद हलामी, सौ. लताबाई देव्हारे, प्रभाग क्र.२.मधून विश्वनाथ राऊत, सौ. पूर्णा शाहारे, प्रभाग क्रमांक ३मधून सुकलाल हलामी, सौ. सपना कोल्हे, निशा झाडे हे निवडून आले 







 अविरोध कालिंदा होळी ही निवडून आली भरणोली,बोरटोला,तिरखूरी, शिवरामटोला, खडकी, बलीटोला, व हत्तीच्या उग्ररुपाला बळी पडलेल्या नांगनडोह वाशियानी जी.प.सदस्य श्री. श्रीकांतभाऊ घाटबांधे, प. स. सदस्य श्री. घनश्यामभाऊ धामट, प. स. सदस्य श्री. फुलचंदभाऊ बागडेरिया यांच्यावर विश्वास टाकून सर्व उमेदवारांना निवडून दिले याबद्दल सर्व भरनोली ग्रा. प. अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील काँग्रेस कार्यकर्ते, सर्व मतदार यांचे आभार.








Post a Comment

Previous Post Next Post