भाई रामदास जरासे यांचा गडचिरोली जिल्ह्यात वाढता प्रभाव.


अनुप मेश्राम प्रतिनिधि 

भारतीय कम्युनिस्ट शेतकरी कामगार पक्षांचे जिल्हा अध्यक्ष भाई रामदास जराते यांचा जिल्ह्यात दिवसें दिवस राजकीय प्रभाव वाढताना दिसत आहे.
भाई रामदास जराते यांनी आपल्या आयुष्याचा राजकीय प्रवास अतिशय संघर्षमय रीतीने उभा केलेला आहे.
पाठीशी कुठलेही राजकीय बळ, व कुणाचीही सात नसताना सुधा त्यांनी स्वतःची एक राजकीय प्रतिमा निर्माण करून जिल्ह्यातील भ्रष्ट प्रशाष् नाच्या विरोधात लढण्याची व त्यांना तोंड देण्याची ताकत भाई रामदास जराते यांनी निर्माण केलेली आहे.मग ते सुरजागड प्रकरण असो किंवा रेती घाट प्रकरण असो व इतर सामाजिक प्रश्न असोत लढण्याची लढा देण्याची ताकत भाई रामदास जराते यांचातच आहे. रामदास जराते यांचा राजकीय, सामाजिक संघर्ष जिल्ह्यासाठी एक राजकीय वरदान ठरणार आहे. हे सूर्य प्रका शा एवढे सत्य आहे.
अनुप मेश्राम.

Post a Comment

Previous Post Next Post