ग्रामपंचायतींना निधी मिळाला, पण खर्च होईना... लेकीन भ्रष्टाचार जरुर करेंगे

सर्व वाचकांना सूचना आहे की आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये माहितीचा अधिकार लावून दरवर्षी किती निधी आला आणि तो कुठे खर्च झाला याची विस्तृत माहिती माहितीचा अधिकार अर्ज लावून माहिती घेऊ शकता त्यामुळे भ्रष्टाचार उघडकीस येण्यास मदत होईल.

Post a Comment

Previous Post Next Post