टायगर ग्रुप नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी रमेश भाऊ पाटील तर नवी मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र दादा डोंगरे यांची नियुक्ती

टायगर ग्रुप नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी रमेश भाऊ पाटील तर नवी मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र दादा डोंगरे यांची नियुक्ती


विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई : ' टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य ' चे अध्यक्ष पै. डॉ. तानाजी भाऊ जाधव' यांच्या आदेशानुसार ' नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी नुकतीच रमेश भाऊ पाटील आणि नवी मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र दादा डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरुण, तडफदार, कार्यतत्पर आणि युवकांच्या समस्या शासन-प्रशासनासमोर मांडून त्या सोडविण्यात रमेश भाऊ पाटील व महेंद्र दादा डोंगरे यांचा हातखंडा असल्याने नवी मुंबईतील युवकांनमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. याशिवाय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष पै. डॉ. तानाजी भाऊ जाधव यांचे रमेश भाऊ पाटील व महेंद्र दादा डोंगरे निकटवर्तीय आहेत. निवडीनंतर सामाजिक, राजकीय, युवक आणि कामगार क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी रमेश भाऊ पाटील व महेंद्र दादा डोंगरे यांच्यावर मंगलमय शुभेच्छांचा वर्षाव केला आहे .

Post a Comment

Previous Post Next Post