येनापुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन...


.
अनुप मेश्राम.
चामोर्शी तालुक्यातील येणापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या महापरिनीर्वान दीननिमित्य येणापूर येथील सर्व बौध बांधव एकत्र येऊन आंबेडकर चोकतील महामानवाच्या पूर्णकृती पुतड्या स पुष्पमाला अर्पण करून माहमा नवला अभिवादन करण्यात आले.या अभिवादन कार्यक्रमाला येणापूर येथील सेवानिवृत्त रामटेके सर, तसेच बोद्ध बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. महापुरुषांच्या जीवन कार्यावर मान्यवरानि विचार व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post