LIC च्या 'या' योजनेत 250 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 56.50 लाखांचा परतावा

💁🏻‍♂️ एलआयसी योजनांमध्ये गुंतवणूक करून सुरक्षित आणि सुरक्षित नफा मिळवायचा असेल, तर तुम्ही एलआयसीच्या *जीवन लाभ योजनेत* गुंतवणूक करू शकता. एलआयसीच्या या योजनेमध्ये दररोज 250 रुपये गुंतवून तुम्हाला 54 लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. या योजनेत कोणताही जोखीम नाही आणि नफा देखील निश्चित आहे.

🫵🏻 तुमच्या चांगल्या फायद्यासाठी, एलआयसीने ही एक उत्तम योजना आणली आहे, जी एक नॉन लिंक्ड आणि नफा योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला एकाच वेळी मोठी रक्कम मिळते. एवढेच नाही तर विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. यामध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या इच्छेनुसार प्रीमियमची रक्कम आणि कालावधी निवडण्याचा अधिकार मिळतो.

👉🏻 *जीवन लाभ योजनेचे फायदे....*
- या पॉलिसीमध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनसचा लाभ मिळतो.
- यामध्ये 8 ते 59 वयोगटातील नागरिक गुंतवणूक करू शकतात.
- 59 वर्षांची व्यक्ती 16 वर्षांसाठी विमा पॉलिसी निवडू शकते, जेणेकरून मॅच्युरिटीच्यावेळी त्याचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त होणार नाही.
- यामध्ये पॉलिसीधारक 10, 15 आणि 16 वर्षांसाठी पैसे जमा करू शकतात, ज्यांना 16 ते 25 वर्षांच्या मॅच्युरिटीवर जास्त फंड मिळेल.

🔣 *असे करा कॅलक्युलेशन...*
- योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते.
- समजा एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 25 व्या वर्षी जीवन लाभ पॉलिसी घेतली.
- आता तो दररोज 256 रुपये वाचवतो, त्यामुळे त्याची दरमहा गुंतवणूक 7700 रुपये होईल.
- म्हणजेच त्याची वार्षिक गुंतवणूक 92,400 रुपये असेल.
- आता जर या गुंतवणूकदाराने10 वर्षे गुंतवणूक केली तर 16 ला जवळपास 20 लाख रुपये मिळतील.v 16 varsh investment keli tar jama rs 1577158 
- मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसी धारकाला भारी परतावा म्हणून 56.50 लाख रुपयांची मोठी रक्कम मिळेल. Ani bima 21 lakh dab 42lakh
- तुम्हालाही एलआयसी योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगले पैसे मिळवायचे असतील, तर तुम्ही एलआयसी जीवन लाभ योजनेत गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता.
➖➖➖➖➖➖
📣 संपर्क करा सिद्धार्थ साखरे LIC कार्यालय गडचिरोली -9420192901
CLIA,MDRT,USA

Post a Comment

Previous Post Next Post