रेगुंठा येथील डॉ.जगदीश वेन्नम यांची गडचिरोली जिल्ह्यात सामान्य ज्ञानेत नोंद







स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नतालिकेत यांचे नावाने प्रश्न .....

सिरोंचा :- गडचिरोली जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील रेगुंठा गावातील डॉ.जगदीश वेंन्नम यांची गडचिरोली जिल्ह्यात सामान्य ज्ञानेत नोंद झालं असून स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नतालिकेत यांचं नावाचे प्रश्न येथ असल्याने जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
डॉ.जगदीश वेन्नम यांनी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मार्फत दिल्या जाणारे 'डॉक्टरेट अवार्ड'मिळविणारे गडचिरोली जिल्ह्यातील प्रथम व्यक्ती असून त्यांना युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टीच्या सर्व आवश्यकतांचे पालन केल्यामुळे आणि विद्यापीठाच्या सिनेटच्या प्राधिकरणाने याद्वारे डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटीज (D.Hum) सामाजिक कार्य आणि मानविकीमध्ये विशेषज्ञ (Honoris Causa) हा पुरस्कार प्रदान केला आहे. विविध क्षेत्रातून अनेक अवार्डनी सन्मानित करण्यात आले आहे.वेन्नम यांचे गाव रेगुंठा हे सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 65 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.जिल्ह्याच्या अगदी टोकावर व अतिदुर्गम, डोंगराड, नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख जातो .गावामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.पावसाळ्यात विजेची समस्या सतत निर्माण होत असते.पावसामुळे गावाचा संपर्क तुटला जातो तर कधी कोणती समस्या निर्माण होणार याचा थांगपत्ता लागत नाही.डॉ.जगदीश वेन्नम यांनी सर्वांवर मात करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.त्यामुळेच सर्व कार्याची दखल घेऊन स्पर्धा परीक्षेच्या प्रश्न तालिकेत कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मार्फत दिले जाणारे 'डॉक्टरेट अवार्ड' मिळविणारे प्रथम व्यक्ती कोण? म्हणून स्थान मिळाले आहे.त्याचप्रमाणे एकता फाउंडेशन भारत कडून आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार, मॅजिक बुक ऑफ इंडिया कडून सेवा रत्न अवॉर्ड, सावित्री फुले,महात्मा ज्योती फुले अवॉर्ड,आता पर्यंत त्यांना एकूण 23 पुरस्कार मिळालेले आहेत.


Dr. Jagdish Vennam from Reguntha is noted in general knowledge in Gadchiroli district

 Questions in the name of competitive examination question paper .....

 Sironcha :- Dr. Jagdish Vennam from Reguntha village in remote area of ​​Sironcha taluka which is at the very end of Gadchiroli district has been registered in general knowledge in Gadchiroli district and since his name is there in the question list of the competitive examination, wishes are being showered from the district.
 Dr. Jagadish Vennam is the first person from Gadchiroli district to receive the 'Doctorate Award' conferred by the University of California and he is awarded Doctor of Humanities (D.Hum) Specialist in Social Work and Humanities (Honoris Causa) by following all the requirements of the Faculty of the University and by the authority of the Senate of the University. Awarded. Vennam's village Reguntha is situated at a distance of 65 kms from Sironcha taluka headquarters. It is at the very tip of the district and is known as a very remote, hilly, naxal affected area. There is. Due to the rain, the communication of the village is cut off and you never know what problem will arise. Dr. Jagdish Vennam has overcome all and done remarkable performance in various fields. That's why the 'Doctorate Award' given by the University of California in the question list of the competitive examination is taken into consideration. ' Who was the first person to get it? Similarly, he has received International Chhatrapati Shivaji Maharaj Award from Ekta Foundation India, Seva Ratna Award from Magic Book of India, Savitri Phule, Mahatma Jyoti Phule Award, so far he has received a total of 23 awards.

Post a Comment

Previous Post Next Post