मोठी बातमी ! - आता YouTube वर विनामूल्य पाहता येणार चित्रपट, टीव्ही मालिका



📺 चित्रपट आणि टीव्ही मालिका पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी यूट्यूबकडून नवीन सेवा सुरू करण्यात येणार असून, या सेवेच्या माध्यमातून यूट्यूबरवर चित्रपट किंवा टीव्ही मालिका पाहण्यासाठी आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

✍️ सध्या या सेवेची चाचणी सुरू असून लवकच भारतात ही सेवा लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

💁‍♀️ *जाणून घ्या सविस्तर*

💰 तुम्हाला माहिती असेल , यूट्यूबवर सदस्यत्त्व घेतल्यास प्रेक्षकांना सध्या जाहिरात फ्री सेवा दिली जाते. यालाच प्रीमियम सेवा असेही म्हणतात. त्यासाठी प्रेक्षकांना महिन्याला शुल्क आकारले जातात

👉 मात्र आता या सेवेच्या माध्यमातून केबल टीव्ही आणि सेट-टॉप बॉक्सवरील प्रेक्षकांचे आवडते कार्यक्रम त्यांना यूट्यूबवर विनामूल्य उपलब्ध होणार आहे. 

💫 वास्तविक ही सेवा जाहिरात व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा असेल. म्हणजेच प्रेक्षकांना यामध्ये जाहिराती पाहाव्या लागतील. म्हणजेच YouTube जाहिरातींच्या माध्यमातून मोठी कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

😇 *YouTube युजर्ससाठी* - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा


Post a Comment

Previous Post Next Post