शासकिय आश्रम शाळा जिमलगठ्ठा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी





अहेरी : तालुक्यातील जिमलगठ्ठा येथे शासकिय आश्रम शाळा वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.




सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 




यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून खलीप सर मुख्याध्यापक , विशेष अतिथी सिद्धार्थ साखरे आरमोरी 
सयाम सर, बनकर सर, दुधालवार सर, महिला अधीक्षक दिशा अंबादे मॅडम तसेच इतर कर्मचारी व शालेय विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.








Post a Comment

Previous Post Next Post