जीर्णावस्थेत असलेला देलनवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखाना.अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष


मानापूर/देलनवाडी : तालुक्याच्या देलनवाडी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान तसेच दवाखाना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जीर्ण होत आहे. शासनाने सदर इमारतीकडे लक्ष देऊन नवीन इमारतीचे लवकर बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.

शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा आरमोरी निधी खर्च करून कर्मचान्यांना राहण्यासाठी निवासस्थानाची सोय केली जाते; परंतु तेथे कर्मचारी राहत नाहीत. परिणामी, इमारतींकडे दुर्लक्ष होऊन त्या जीर्ण होतात. हीच स्थिती देलनवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखाना व निवासस्थानांची आहे. येथे नवीन इमारत बांधावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post