अभावीप छात्र उद्घोष* जिल्हा संमेलनाचे पोस्टरचे विमोचन आज करण्यात आले



अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा संमेलन येत्या 25 फेब्रुवारी 2023 ला आयोजित केलेले आहे त्याच्या पोस्टरचे विमोचन आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली च्या संपर्क कार्यालयात करण्यात आले व या संमेलना छात्र उद्घोष असे नाव देण्यात आले


 विमोचन करिता आलेल्या मान्यवरांनी हे छात्र उद्घोष संमेलन विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे एक संमेलन ठरणार असे त्यांनी संबोधन केले व होऊ घातलेले संमेलना चा तयारी चा आढावा घेतला व सर्व्ह कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिले, विमोचनाकरिता प्रमुख उपस्थिती मा. अनिलजी कुनघाडकर स्वागत समिती उपाध्यक्ष , हर्षल जी गेडाम स्वागत समिती सह सचिव, चेतन लिंगलवार स्वागत समिती सदस्य, चेतन कोलते जिल्हा संयोजक, अभिलाष कुनघाडकर नगर मंत्री, जयेश ठाकरे प्रांत सोशल मीडिया सह प्रमुख, प्रणय मस्के आरमोरी भाग संयोजक, सागर हाजरा, व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post