खासदार अशोकजी नेते यांची गडचिरोली येथे महाजन परिवारस सांत्वना भेट


दिनेश बनकर कार्यकारी संपादक
सुपर फास्ट बातमी ७८२२०८२२१६
दिं.२२ फेब्रुवारी २०२३

*गडचिरोली:-भारतीय जनता पक्षाचे आयटी सेल जिल्हा संयोजक तथा भाजपा पदाधिकारी अविनाश भाऊ महाजन यांचे वडील स्व. भास्करराव महाजन ह्याचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले .परंतु खासदार अशोक जी नेते हे बाहेरच्या दौऱ्यावर असल्याने अंतिम संस्कार च्या कार्यक्रमात उपास्थित राहता आले नाही, परंतु या संबंधितची माहिती मिळताच आज गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक जी नेते यांनी महाजन परिवारास सदिच्छा भेट देऊन सांत्वन भेट दिली.यावेळी प्रामुख्याने आयटी सेलचे जिल्हा संयोजक अविनाश महाजन,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, भाजपाचे कार्यकर्ते दत्तुभाऊ माकोडे, कीर्ती कुमार मासूरकर, राकेश राचमलवार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते*

Post a Comment

Previous Post Next Post