गुणवंत पेसने सरांचा आगळावेगळा कार्यक्रम


गुणवंत पेसने सर हे नेहमी समाज कार्यात सक्रिय असणारे म्हणून त्यांची ओळख ते एका छोट्याशा कुटुंबात जन्म घेऊन व शिक्षण घेऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहेत सहाय्यक शिक्षक ते मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असून सुद्धा त्यांनी आपल्या शाळेमध्ये सुद्धा अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रम घेऊन आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इ ळदा या शाळेला सुद्धा त्यांनी एक जिल्हा परिषदेची चांगली शाळा म्हणून कार्य करण्याचे काम नेहमीच करत आहेत त्याचबरोबर केशरी या गावात सुद्धा ते नेहमीच समाजा त मोलाचे सहभाग योगदान नेहमीच समाजाप्रती आपुलकी दाखवूनही सहभाग घेत असतात असाच हा कार्यक्रम म्हणजे त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्हाताऱ्या आईंना शाल श्रीफळ व साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

 दिनांक 25/02/2023 ला बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक सदस्य श्री. गुणवंत पेशने सर मुख्याध्यापक जि. प. प्रा. शाळा ईळदा, यांनी आपल्या निवासस्थानी, मित्र मंडळीचे वृध्द आयांना(आई) सहमिलणाचा कार्यक्रम आयोजित केला.. त्याप्रसंगी सर्व आयांना सुरुची भोजनासह साडी देऊन सन्मान केला याप्रसंगी 13 आई उपस्थित होत्या.. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी श्री.गुणवंत पेशणे सर यांचे खूप आभार याप्रसंगी श्री. विजय मांडवटकर, श्री. मानकर सर, श्री. यशवंत बोरकर, श्री. कोमल शेंडे, श्री. सुनील लाडे, नंदू बनकर, प्रकाश बोरकर, हे उपस्थित होते..*

Post a Comment

Previous Post Next Post